Lokmat Sakhi >Beauty > चमचाभर हळदीने मिनिटात टॅनिंग होईल दूर; काळवंडलेल्या पायाची स्किन दिसेल एकदम टवटवीत; फक्त..

चमचाभर हळदीने मिनिटात टॅनिंग होईल दूर; काळवंडलेल्या पायाची स्किन दिसेल एकदम टवटवीत; फक्त..

A spoonful of turmeric will remove tanning in minutes; Blackened leg skin will shine : पायांचे टॅनिंग घालवण्यासाठी ‘या’ घरगुती उपायाची मदत घ्या..मिनिटांत दिसेल रिझल्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2024 10:00 AM2024-10-09T10:00:00+5:302024-10-09T10:00:02+5:30

A spoonful of turmeric will remove tanning in minutes; Blackened leg skin will shine : पायांचे टॅनिंग घालवण्यासाठी ‘या’ घरगुती उपायाची मदत घ्या..मिनिटांत दिसेल रिझल्ट

A spoonful of turmeric will remove tanning in minutes; Blackened leg skin will shine | चमचाभर हळदीने मिनिटात टॅनिंग होईल दूर; काळवंडलेल्या पायाची स्किन दिसेल एकदम टवटवीत; फक्त..

चमचाभर हळदीने मिनिटात टॅनिंग होईल दूर; काळवंडलेल्या पायाची स्किन दिसेल एकदम टवटवीत; फक्त..

ऋतू कोणताही असो, पाय आणि हातावर टॅनिंग बाराही महिने पडतात (Tanning Removal). टॅनिंगमुळे स्किन खराब आणि काळपट दिसू लागते. ज्यामुळे आपण सहसा फुल बाह्यांचे कपडे घालतो (Skin care tips). त्याचबरोबर पाय काळवंडल्याने पाय झाकण्यासाठी सॉक्स घालतो. काळवंडलेले पायाची टॅनिंग दूर करण्यासाठी बरेच जण, ब्यूटी पार्लरमध्ये जातात (Beauty Tips).

पण पार्लरमधल्या केमिकल उत्पादनांमुळे खर्चही होतो आणि स्किन खराब होण्याची शक्यताही असते. हाता - पायाची टॅनिंग जर पार्लरमध्ये न जाता, घरगुती उपायांनी घालवायचं असेल तर, घरगुती उपाय करून पाहा. अगदी काही मिनिटात पायाचे टॅनिंग दूर होईल. शिवाय पाय चमकतील(A spoonful of turmeric will remove tanning in minutes; Blackened leg skin will shine).

पायाचे टॅनिंग घालवण्यासाठी सोपा उपाय

लागणारं साहित्य


बेसन

फेशिअल हेअर काढण्याची सोपी ट्रिक, हळदीचा करा 'असा' वापर; पार्लरला न जाता - चेहरा होईल क्लिन

हळद

दही

'या' पद्धतीने काढा पायाचे टॅनिंग

सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ चमचे बेसन घ्या. त्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा दही घालून साहित्य मिक्स करा. साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गुळगुळीत पेस्ट तयार होईल. तयार पेस्ट पायांना लावा. आणि हाताने स्क्रब करा. पायांवर पेस्ट १० मिनिटांसाठी तशीच ठेवा. १० मिनिटांनंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. अशा पद्धतीने बेसनाचा वापर केल्यास, पाय स्वच्छ होतील.

उपवासाची झणझणीत कढी कधी करून पाहिली का? अगदी १० मिनिटात करा कढी - खा पोटभर

त्वचेसाठी हळदीचे फायदे

त्वचेसाठी हळदीचे अनेक फायदे आहेत. यामुळे स्किन ग्लो करते. यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ही वैशिष्ट्ये त्वचेला चमकदार करतात. त्वचेची चमक सुधारण्यासाठी आपण हळदीचा वापर करू शकता. 

Web Title: A spoonful of turmeric will remove tanning in minutes; Blackened leg skin will shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.