Join us  

ऐश्वर्या नारकरचं ब्यूटी सिक्रेट, चमचाभर दुधाची साय आणि.. तिच्यासारखं रुप हवं तर करा हा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 2:12 PM

Aishwarya Narkar's beauty secret (Natural Milk Malai) : वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही एखाद्या पंचविशीतल्या अभिनेत्रीप्रमाणे दिसणाऱ्या ऐश्वर्यांचे सोशल मीडियावरही बरेच फॉलोअर्स आहेत.

दूध पिणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं. (Milk Cream For Skin) त्याचप्रमाणे दुधाची सायसुद्धा त्वचेसाठी तितकीच फायदेशीर ठरते. (Winter Care Tips) दूधाच्या सायीत हेल्दी फॅट्स असतात आणि मॉईश्चरायजिंग गुणांमुळे मलईतून पोषण मिळते. यात प्रोटीन्स, लॅक्टिक एसिड असते ज्यामुळे त्वचेला बरेच फायदे मिळतात.  (Aishwarya Narkar Uses Natural Milk) जर तुम्ही रोज रात्री चेहऱ्याला मलई लावून झोपलात तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. चेहऱ्याला मलई लावण्याची योग्य पद्धत माहित  असायला हवी. (Aishwarya Narkar Reveals She Uses Natural Milk Cream in Winter)

अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने आपल्या स्किन केअर रूटीनचाच भाग असलेला एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.(Surprising Benefits of Malai) वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही एखाद्या पंचविशीतल्या अभिनेत्रीप्रमाणे दिसणाऱ्या ऐश्वर्यांचे सोशल मीडियावरही बरेच फॉलोअर्स आहेत. या व्हिडिओमध्ये ती त्वचेवर दुधाची साय लावताना दिसत आहे. या सोपा घरगुती उपाय करून तुम्हीही ग्लोईंग, तरूण त्वचा टिकवून ठेवू शकता. (Benefits Of Milk Cream) दुधाची साय लावल्याने त्वचेत काय बदल होतात ते पाहूया.

स्किन मॉईश्चराईज राहते (Moisturizing Milk Cream)

दूधाच्या मलईत हेल्दी फॅट्स असात. ज्यामुळे मॉईश्चराईज राहण्यास मदत होते. मलईत लॅक्टिक एसिड असते. ज्यामुळे स्किन हायड्रेट राहण्यास मदत होते. पोषक तत्व आणि मिनरल्स असतात ज्यामुळे त्वचा निरोगी आणि मुलायम बनते. 

केस पिकलेत-डायची सवय नको? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा जादूई उपाय; केस होतील काळेभोर

त्वचा डिटॉक्स होते (Skin Detox)

त्वचा डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. त्वचेतील किटाणू कमी होण्यास मदत होते.  त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते. यात एंटी ऑक्सिडेंट्स गुण असतात त्वचेचं टॅनिंग दूर होते. रात्री झोपताना दुधाची साय चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर ग्लो  येते आणि स्किन नेहमीपेक्षा जास्त ग्लो करते. 

नॅच्युरल ग्लो येतो (Skin Glow)

उन्हामुळे त्वचा टॅन होते. अशावेळी तुम्ही  त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी मलईचा उपयोग करू शकता. दुधाच्या सायीमुळे त्वचेला पोषण  मिळते आणि चेहऱ्यावर नॅच्युरल ग्लो येतो. तसंच त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकून राहण्यास मदत होते.

तरूण दिसण्यास मदत होते (Anti-Ageing)

कोरड्या  आणि डल स्किनमुळे तुम्ही कमी वयातच मोठे दिसू शकता. दुधाची साय डेड स्किन सेल्सना कमी करते आणि त्वचा तरूण दिसण्यासही मदत होते. सुरकुत्या कमी होतात आणि फाईन्स लाईन्स कमी वयात दिसून येत नाहीत. नियमित दुधाची साय चेहऱ्याला लावल्यास त्वचेवरही तेज येते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी