Lokmat Sakhi >Beauty > डोक्यावर पांढरे केस खूपच चमकतात? पाण्यात ३ पदार्थ मिसळून प्या, लगेच काळेभोर होतील केस

डोक्यावर पांढरे केस खूपच चमकतात? पाण्यात ३ पदार्थ मिसळून प्या, लगेच काळेभोर होतील केस

Amla Juice Curry Leaves And Figs Drunk to Reduce Grey Hair : कढीपत्त्यात आयर्न असते. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि केस नैसर्गिक रित्या काळे राहण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 07:41 PM2024-10-31T19:41:36+5:302024-10-31T19:49:59+5:30

Amla Juice Curry Leaves And Figs Drunk to Reduce Grey Hair : कढीपत्त्यात आयर्न असते. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि केस नैसर्गिक रित्या काळे राहण्यास मदत होते.

Amla Juice Curry Leaves : Amla Juice Curry Leaves And Figs Drunk to Reduce Grey Hair | डोक्यावर पांढरे केस खूपच चमकतात? पाण्यात ३ पदार्थ मिसळून प्या, लगेच काळेभोर होतील केस

डोक्यावर पांढरे केस खूपच चमकतात? पाण्यात ३ पदार्थ मिसळून प्या, लगेच काळेभोर होतील केस

लांब, दाट काळे केस  प्रत्येकालाच आवडतात. आजकाल केसाचं गळणं, केस वेळेआधीच पांढरे होणं हे खूपच कॉमन झालं आहे. प्री मॅच्युअर ग्रे हेअर्सचं प्रमाण वाढत आहे. केसांची योग्य काळजी न घेणं, शरीरात न्युट्रिएंट्सची कमतरता हे पांढऱ्या केसांचं मुख्य कारण आहे. (Amla Juice Curry Leaves)

यामागची कारणं आधी समजून घ्यायला हवीत. आजकालच्या काळात  वयाची तिशी पार केल्यानंतर लोकांचे केस गळू लागतात. डायटिशियन मनप्रीत यानी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीत मास्टर्स केले आहे. त्या हॉर्मोन आणि गट हेल्थ कोच आहेत. (Amla Juice Curry Leaves And Figs Drunk to Reduce Grey Hair)

केस पांढरे होऊ नयेत यासाठी हे ड्रिंक घ्या

आवळ्यात व्हिटामीन सी असते ज्यामुळे शरीरात आयर्न अब्जॉर्बशन वाढते.  व्हिटामीन सी, केसांना वेळेआधीच पांढरे होण्यापासून रोखतो, आवळ्यात जिंक आणि इतर एंटी ऑक्सिडेंट्स असतात जे केसांना हेल्दी बनवतात. कढीपत्त्यात व्हिटामीन  बी असते. ज्यात मेलामाईन असते. हे हेअर फॉलिकल्सना पांढरे होण्यापासून रोखते.  यात बीटा कॅरोटीन असते ज्यामुळे केस मुळापासून मजबूत बनतात आणि केस गळती कमी होते.

कढीपत्त्यात आयर्न असते. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि केस नैसर्गिक रित्या काळे राहण्यास मदत होते. अंजीरमध्ये कॉपर असते ज्यामुळे मेलानिन प्रोडक्शन वाढते. अंजीर खाल्ल्यानं केस वेळेआधीच पांढरे होत नाहीत आणि केस हेल्दी राहतात. बेसिल सिड्समध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात जे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात.

हे हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी लागणारं साहित्य

आवळ्याचा रस - १ टिस्पून

कढीपत्ता - १ मूठ

अंजीर - २ भिजवलेले

पाणी - ५० मि.ली

तुळशीच्या बीया- १ टिस्पून

तुळशीच्या  बिया सोडून सर्व पदार्थ एकत्र ब्लेंड करून घ्या.  त्यात वरून तुळशीच्या बीया घाला. तयार आहे सुपर हेल्दी ड्रिंक. हे पाणी प्यायल्यानं केसांना पोषण मिळेल आणि केसांचे पांढरे होणं रोखता येईल. अकाली केस पांढरे होण्याच्या त्रासापासून आराम मिळेल.

Web Title: Amla Juice Curry Leaves : Amla Juice Curry Leaves And Figs Drunk to Reduce Grey Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.