Join us  

हिवाळ्यात 'ही' चूक करू नका! कोंडा वाढून केस गळतील आणि त्वचेवरही सुरकुत्या येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2024 6:24 PM

Skin Care And Hair Care Tips For Winter: हिवाळ्यात ही एक चूक केली तर त्याचा परिणाम तुमच्या केसांवर आणि त्वचेवर होऊ शकतो.(avoid 1 mistake in winter season for maintaining soft skin and healthy hair)

ठळक मुद्देडोक्यातला कोंडा वाढला की केस गळायलाही सुरुवात होतेच. म्हणूनच या सगळ्याच गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून काय उपाय करावा याची ही खास माहिती.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजीथंडीत त्वचेची काळजी