Lokmat Sakhi >Beauty > केस गळताहेत-शॅम्पू बदलूनही फायदा नाही? जावेद हबीब सांगतात १ आयुर्वेदीक उपाय-दाट होतील केस

केस गळताहेत-शॅम्पू बदलूनही फायदा नाही? जावेद हबीब सांगतात १ आयुर्वेदीक उपाय-दाट होतील केस

Benefits Of Curd And Liquorice On Hair : . दही आणि मुलेठीतील पोषक तत्व केसांना आतून मजबूत बनवता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 05:12 PM2024-03-17T17:12:43+5:302024-03-17T17:14:26+5:30

Benefits Of Curd And Liquorice On Hair : . दही आणि मुलेठीतील पोषक तत्व केसांना आतून मजबूत बनवता.

Benefits Of Curd And Liquorice On Hair : Licorice Powder For Hair Benefits Of Including Curd In Your Hair Routine | केस गळताहेत-शॅम्पू बदलूनही फायदा नाही? जावेद हबीब सांगतात १ आयुर्वेदीक उपाय-दाट होतील केस

केस गळताहेत-शॅम्पू बदलूनही फायदा नाही? जावेद हबीब सांगतात १ आयुर्वेदीक उपाय-दाट होतील केस

दही आणि मुलेठी तब्येतीसाठी उत्तम मानली जाते. दही आणि मुलेठीचे सेवन केल्याने इम्यूनिटी स्ट्राँग राहण्यास मदत होते. ज्यामुळे आजारांचा धोकाही कमी होतो. (Licorice Powder For Hair Growth Amazing Benefits) दही आणि मुलेठीचे सेवन तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. दही आणि मुलेठीतील पोषक तत्व केसांना आतून मजबूत बनवतात, ज्यामुळे केस गळणं, तुटणं रोखण्यास मदत होते. (Mulethi Powder Benefits For Skin Hair And Health)

हे दोन पदार्थ अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जातात. केसांना लावल्याने अनेक फायदे मिळतात. प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी केसांवर दह्याचा वापर  कसा करावा याबाबत माहिती शेअर केली आहे. दही आणि मुलेठीची पेस्ट केसांना लावल्याने केस दाट-सुंदर होण्यास मदत होते. (Amazing Benefits Of Including Curd in Your Hair Routine)

कंबर दुखते-थकवा जाणवतो? मूठभर शेंगदाणे नियमित खा; हाडं होतील मजबूत-अशक्तपणा कमी

हा उपाय करण्यासाठी २ ते ३ चमचे दही घ्या, मुलेठी- २ चमचे घ्या. सगळ्यात आधी एका छोट्या बाऊलमध्ये २ चमचे मुलेठीची पावडर घ्या तेव्हढ्याच प्रमाणात त्यात दही मिसळा. दही आणि मुलेठी पेस्ट तयार झाल्यानंतर स्काल्पला व्यवस्थित लावा आणि केसांच्या मुळांना व्यवस्थित लावा.

एक्सपर्ट्सच्या मते दही आणि मुलेठीची पेस्ट केसांना लावून अर्ध्या तासासाठी सुकू द्या. ही पेस्ट सुकल्यानंतर केस माईल्ड शॅम्पूने धुवून  घ्या. दही आणि मुलेठीची पेस्ट आठवड्यातून एकदा केसांना लावू शकता. 

केसांसाठी दही आणि मुलेठी कशी फायदेशीर ठरते (How Curd And Mulethi Is Beneficial For Hair)

एक्सपर्ट्सच्या मते दही आणि मुलेठीमध्ये एंटीबॅक्टेरिअल गुण असतात. यामुळे स्काल्प डिप क्लिन होण्यास मदत होते. ज्यामुळे कोंडा आणि उवांपासून सुटका मिळवण्यास मदत होते. दही आणि मुलेठीतील एंटी-बॅक्टेरियल गुण स्काल्पवरील बॅक्टेरिया आणि डेड स्किन सेल्स रिमुव्ह करण्यास मदत करतात. ज्यामुळे हेअर फॉलिकल्स मजबूत होतात आणि केस तुटणं.

2) केस गळण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. दही आणि मुलेठीतील पोषक तत्व केसांना डिप कंडिशनिंग करण्यास मदत करतात. ज्यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होण्यास  मदत होते. आठवड्यातून 2 वेळा दही आणि मूलेठी लावल्याने केस स्मूथ आणि चमकदार होतात. 

कोण म्हणतं रात्री कमी जेवल्यानं वजन घटतं? ९ गोष्टी करा, पोटभर खा-वजन भराभर कमी होईल

3) वयाआधीच केस पांढरे होण्याची समस्या उद्भवल्यास दही आणि मुलेठीची पेस्ट फायदेशीर ठरते. मुलेठीत  अनेक पोषक तत्व असतात. पांढरे केस काळे करण्यासही मदत होते.

Web Title: Benefits Of Curd And Liquorice On Hair : Licorice Powder For Hair Benefits Of Including Curd In Your Hair Routine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.