Lokmat Sakhi >Beauty > केस पिकलेत, डाय आवडत नाही? १० रूपयांच्या पानांची पेस्ट केसांना लावा; काळेभोर-दाट होतील केस

केस पिकलेत, डाय आवडत नाही? १० रूपयांच्या पानांची पेस्ट केसांना लावा; काळेभोर-दाट होतील केस

Benefits Of Mango And Neem Leaves For Black Hairs : कडुलिंब एक उत्तम एंटी ऑक्सिडेंट असल्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्याही टाळता येते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 05:04 PM2024-05-31T17:04:58+5:302024-05-31T17:09:41+5:30

Benefits Of Mango And Neem Leaves For Black Hairs : कडुलिंब एक उत्तम एंटी ऑक्सिडेंट असल्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्याही टाळता येते.

Benefits Of Mango And Neem Leaves For Black Hairs : How To Get Long Black Hairs Using Home remedies | केस पिकलेत, डाय आवडत नाही? १० रूपयांच्या पानांची पेस्ट केसांना लावा; काळेभोर-दाट होतील केस

केस पिकलेत, डाय आवडत नाही? १० रूपयांच्या पानांची पेस्ट केसांना लावा; काळेभोर-दाट होतील केस

आपले केस लांब काळे आणि दाट असावेत अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. आपले केस लांब होण्यासाठी मुली वेगवेगळ्या प्रकारचे  घरगुती उपाय करतात. (How to Grow Hairs Naturally) ज्यात केसांना फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. काही सोप्या नैसर्गिक उपायांचा वापर करून तुम्ही केस गळणं थांबवून लांबसडक दाट, काळेभोर केस मिळवू शकता. (Benefits Of Mango And Neem Leaves For Hair Fall)

हेअर एण्ड शोल्डर. कॉच्या रिपोर्टनुसार कडुलिंबामुळे फक्त त्वचेच्या नाही तर केसांच्या समस्या दूर होण्यासही मदत होते. ज्यामुळे त्वचा लाल होणे, खाज येणं, कोंडा होणं असे हेअर प्रोब्लेम्स टाळता येतात.  कडुलिंबामुळे हेअर फॉलिकल्स मजबूत होतात. रक्तप्रवाह वाढतो ज्यामुळे  केसांच्या मुळांना  ताकद मिळते आणि  ते स्ट्राँग, हेल्दी होतात. कडुलिंब एक उत्तम एंटी ऑक्सिडेंट असल्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्याही टाळता येते. तुम्हाला काळ्या केसांसाठी सोपा उपाय हवा असेल तर तुम्ही कडुलिंबाची पेस्ट केसांना लावू शकता.

ऊन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी?

ऊन्हाळ्याच्या दिवसांत केसांमध्ये  घाम येण्याची समस्या उद्भवते. ज्यामुळे केस मजबूत राहतात. आंबा आणि कडुलिंबांची पानं ही समस्या टाळण्यात तुमची मदत करू शकता. या पानांमध्ये  वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटामीन्स असतात.  ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. आंब्याच्या पानांमध्ये  कॅरोटीन असते. याव्यतिरिक्त व्हिटामीन बी, व्हिटामीन सी, व्हिटामीन ए सुद्धा असते.  ज्यामुळे केसांना पोषण मिळते. कडूलिंबाची पानं एंटी बॅक्टेरिअल असतात. याव्यतिरिक्त एंटी ऑक्सिडेंट्स गुणही असतात.

आंबा आणि कडुलिंबाची पानं केसांवर कशी लावावीत

1) आंबा आणि कडुलिंबाची पानं केसांवर लावण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला या पानांची फाईन पेस्ट तयार करावी लागेल. आधी ही दोन्ही पानं व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित वाटून घ्या. 

अंथरूणात, कपड्यांमध्ये खूप ढेकूण झालेत? ५ ट्रिक्स, ५ मिनिटांत ढेकूण गायब-एकही दिसणार नाही

2) ही पेस्ट आपल्या केसांना व्यवस्थित लावा. ज्यामुळे तुमचे केस दाट, लांब, चमकदार आणि मजबूत होतील. काही दिवस हा उपाय केल्यास केसांचा कोरडेपणा निघून जाईल आणि कोंड्याची समस्या उद्भवणार नाही केस गळतीपासूनही आराम मिळेल.

Web Title: Benefits Of Mango And Neem Leaves For Black Hairs : How To Get Long Black Hairs Using Home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.