ठळक मुद्देदिवसातून २ वेळा याचा वापर करा. यामुळे काही दिवसांतच त्वचेवरचे पिंपल्स, बारीकसे खड्डे निघून जातील आणि त्वचा छान स्वच्छ, नितळ आणि चमकदार होईल.
चेहऱ्यावर बारीक खड्डे दिसतात- पिंपल्सही खूप वाढले? 'हा' घरगुती उपाय करा- चेहरा होईल स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2024 9:11 AM