Lokmat Sakhi >Beauty > रोज रात्री चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्याचे भन्नाट फायदे; रातोरात चेहरा चमकेल - मुरुमांचे डाग गायब

रोज रात्री चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्याचे भन्नाट फायदे; रातोरात चेहरा चमकेल - मुरुमांचे डाग गायब

Coconut Oil for Face: Overnight Benefits : रोज रात्री झोपताना चेहऱ्याला खोबरेल तेल लावा, चेहरा होईल नितळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2024 10:00 AM2024-07-17T10:00:00+5:302024-07-17T10:00:02+5:30

Coconut Oil for Face: Overnight Benefits : रोज रात्री झोपताना चेहऱ्याला खोबरेल तेल लावा, चेहरा होईल नितळ

Coconut Oil for Face: Overnight Benefits | रोज रात्री चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्याचे भन्नाट फायदे; रातोरात चेहरा चमकेल - मुरुमांचे डाग गायब

रोज रात्री चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्याचे भन्नाट फायदे; रातोरात चेहरा चमकेल - मुरुमांचे डाग गायब

वर्षानुवर्षांपासून आपण खोबरेल तेलाचा वापर करीत आलो आहोत (Coconut Oil). भारतीय लोक खोबरेल तेलाचा वापर केस, त्वचा आणि विविध पदार्थांसाठी केला जातो (Skin care tips). केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर ठरते. खोबरेल तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा मुलायम व चमकदार बनते. याचा वापर आपण चेहऱ्यासाठीही करू शकता.

एक चमचा खोबरेल तेलामध्ये १२ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स आणि १ ग्रॅम अनसॅच्युरेटेड फॅट्स असते. याचा वापर केस, त्वचा आणि स्वयंपाकासाठीही फायदेशीर ठरते. पण त्वचेसाठी खोबरेल तेलाचा वापर नेमका कसा करावा?(Coconut Oil for Face: Overnight Benefits ).

केस इतके पांढरे की वयस्कर दिसू लागलात? चमचाभर हळदीचा 'करा' स्पेशल डाय; केस होतील काळेभोर

खोबरेल तेलाचे फायदे

खोबरेल तेलामध्ये फॅटी ऍसिड असतात. जे पुरळ, मुरुमांचे डाग, बॅक्टेरिया यांसारख्या त्वचेच्या संसर्गापासून सुटका करतात.

चेहऱ्यावर खोबरेल तेल कसे लावायचे

रात्री पाण्याने चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवा. नंतर चेहरा कोरडा करा, त्यानंतर दोन थेंब खोबरेल तेलाने चेहऱ्याला मसाज करा आणि झोपा. यानंतर सकाळी चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा डागरहित आणि चमकदार राहील.

चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्याचे काही तोटे

- प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसेच काहींसाठी चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्याचे काही तोटे देखील आहेत.

केस गळती थांबतच नाही? मग ५ पैकी १ पदार्थ रोज खाऊन पाहा; पातळ केस होतील दाट - टक्कलही गायब

- तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून न घेता खोबरेल तेल लावल्यास त्वचेची ॲलर्जी होऊ शकते. यामुळे चेहऱ्यावर पुरळ उठू शकते. यामुळे त्वचा आतून कोरडी होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर थेट खोबरेल तेल लावा. आपण फेस पॅकमध्ये किंवा एलोवेरा जेलमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावा. 

Web Title: Coconut Oil for Face: Overnight Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.