Lokmat Sakhi >Beauty > थंडीत फुटणारे हात अन् पायाच्या भेगा विसरा; कोरफड, पपई, पेपरमिंटच्या क्रिमी फॉर्म्युल्याने

थंडीत फुटणारे हात अन् पायाच्या भेगा विसरा; कोरफड, पपई, पेपरमिंटच्या क्रिमी फॉर्म्युल्याने

पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्याचा आणि फुटलेले - खरखरीत झालेले हात सॉफ्ट करणारा एक उत्तम फॉर्म्युला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 01:16 PM2021-12-23T13:16:58+5:302021-12-27T12:36:11+5:30

पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्याचा आणि फुटलेले - खरखरीत झालेले हात सॉफ्ट करणारा एक उत्तम फॉर्म्युला.

Easy Ways To Get Rid Of Cracked Feet & Rough Hands In Winter | थंडीत फुटणारे हात अन् पायाच्या भेगा विसरा; कोरफड, पपई, पेपरमिंटच्या क्रिमी फॉर्म्युल्याने

थंडीत फुटणारे हात अन् पायाच्या भेगा विसरा; कोरफड, पपई, पेपरमिंटच्या क्रिमी फॉर्म्युल्याने

थंडीच्या दिवसात पायांना भेगा पडतातच. थंड हवामानाचा सर्वाधिक प्रभाव जाणवतो तो त्वचेवर आणि टाचांवर. भेगाळलेल्या टाचा म्हणजे तरुणी आणि महिलांसाठी एक समस्याच. यामुळे अनेकदा त्यांना स्टायलिश फुटवेअर्सना बाय-बाय करत, टाचा झाकून जातील अशा फुटवेअर्सचा वापर करावा लागतो. तसेच जर पायांना भेगा पडलेल्या असतील तर इन्फेक्शन होण्याचा धोका आणखी वाढतो. यामुळे पायांना जखमही होऊ शकते. तुम्हीही या समस्येचा सामना करत असाल तर, आता अजिबात टेन्शन घेऊ नका. पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्याचा आणि फुटलेले - खरखरीत झालेले हात सॉफ्ट करणारा एक उत्तम फॉर्म्युला मिळाला आहे.

मोह फूट केअर क्रीम

थंडीत रूक्ष पडणाऱ्या त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी ‘स्किन केअर’ ट्रीटमेंट घेणं प्रेत्येकवेळी शक्य नसतं. अशावेळी मोहची फूट केअर क्रीम अत्यंत फायदेशीर आहे. या क्रीमच्या नियमित वापराने त्वचेचा मऊपणा कायम ठेवण्यास मदत होते. तसेच पायाला हलक्या हाताने मसाज केल्यास मॉश्चर कायम राहून त्वचा मऊ राहते. पायांवरील भेगांमुळे काहींना तर चालणंही कठीण होतं. अशावेळी मोहची क्रीम अत्यंत उपयुक्त ठरते. याचा क्रिमी फॉर्म्युला आणि पपई, कोरफड यांच्यातील पोषक घटक कोरड्या पायांना अतिशय सुंदर करतात.

दिवसातून फक्त दोन वेळा क्रीम लावल्यास पाय अत्यंत मऊ आणि उत्तम होतात. तसेच यात असलेलीं पेपरमिंट थकलेल्या टाचांना त्वरित शांत करतं आणि आराम देतं. पायाचं पोषण आणि ते लवकर बरे व्हावेत म्हणून रात्रीच्या वेळी ही क्रीम लावण्यास प्राधान्य दिल्यास सकाळी पाय आणखी मऊ होतात.

मोहच्या फूट केअर क्रीमवर 100% मनी बॅक गॅरंटी देखील आहे, तुम्हाला फक्त वेबसाईट – www.moha.co.in वरून उत्पादन खरेदी करायचे आहे आणि ते 5 दिवसांसाठी वापरायचे आहे. असमाधानी असल्यास 100% पैसे परत मिळतील.

मोह नेल केअर क्रीम

पायाप्रमाणेच आपण नखांची देखील मोहच्या मदतीने काळजी घेऊ शकतो. मोहची नेल केअर क्रीम देखील उपयुक्त आहे. सध्या नेल आर्टचा ट्रेंड आहे.  आपली नखं अत्यंत उत्तम असणं गरजेचं आहे. जेणेकरून ती रोजच सुंदर दिसतील. मोहची नेल केअर क्रीम ही नखांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. बदामाचं तेल आणि जीवनसत्त्व असलेलं हे क्रीम नखांसाठी बेस्ट आहे. त्यामुळेच हिवाळ्यात तुमच्या कोरड्या, रफ पायांची आणि नखांची मोहच्या मदतीने काळजी घ्या.

'मोह' हा चरक फार्माचा आविष्कार आहे. चरक फार्मा गेली ७४ वर्षं आयुर्वेदाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. मोह सर्व प्रमुख ई-कॉमर्स पोर्टल्सवर उपलब्ध आहे. AMAZON, NYKAA, FLIPKART, BIG BASKET, SMYTTEN, PHARMEASY.

 

Web Title: Easy Ways To Get Rid Of Cracked Feet & Rough Hands In Winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.