कमी वयातच डोक्यावर पांढरे केस दिसले दिसले की पुन्हा काळे कसे करायचे हा प्रश्न पडतो तर पांढरे केस लपवण्यासाठी उपाय शोधायला सुरूवात होते. (Easy Ways to get black hairs Naturally) पांढरे केस झाले म्हणजे आपण म्हातारे दिसू अशी भिती वाटून आत्मविश्वास कमी होतो. हार्मोनल बदल, खाण्यापिण्यातील पोषक घटकांचा अभाव यांमुळे केस कमी वयातच पांढरे दिसायला सुरूवात होते. (How do you make onion peel hair dye)
केस काळे करण्यासाठी डाय लावायचा म्हटलं तर १० ते १५ दिवसांनी केस पुन्हा जास्त पांढरे दिसतील की काय अशी भिती वाटते. पांढरे केस काळे करण्यासाठी कांद्याच्या सालीचा वापर करून तुम्ही उत्तम डाय बनवू शकता. कोणत्याही खर्चाशिवाय काळ्याभोर केसांसाठी घरच्याघरी डाय बनणं एकदम सोपं आहे. (Hair coloring with onion peel recipe)
कांद्याच्या सालीचा डाय कसा बनवावा? (How To Dye Your Hair With Onion Skins)
सगळ्यात आधी कांद्याचं साल भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरला लावून याची बारीक पावडर बनवून घ्या. त्यात व्हिटामीन कॅप्सूल आणि नारळाचं तेल घालून एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावा आणि अर्ध्या तासानं केस धुवा. केस धुण्यासाठी नेहमी प्रमाणे शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता. याशिवाय केसांच्या चांगल्या वाढीसाठी कांद्याचा रस उत्तम पर्याय आहे.