Lokmat Sakhi >Beauty > रोज गळून केस दोऱ्यासारखे पातळ झालेत? बसल्या बसल्या ३ योगासन करा; लांब, दाट होतील केस

रोज गळून केस दोऱ्यासारखे पातळ झालेत? बसल्या बसल्या ३ योगासन करा; लांब, दाट होतील केस

Amazing Yogasana For Hair Growth : हे आसन केल्याने संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे स्काल्पला पोषक तत्व मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 06:02 PM2024-08-06T18:02:57+5:302024-08-06T18:12:14+5:30

Amazing Yogasana For Hair Growth : हे आसन केल्याने संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे स्काल्पला पोषक तत्व मिळते.

Experts Told Amazing Yogasana For Hair Growth : What To Do For Hair Growth Amazing Yogasana For Hair Growth | रोज गळून केस दोऱ्यासारखे पातळ झालेत? बसल्या बसल्या ३ योगासन करा; लांब, दाट होतील केस

रोज गळून केस दोऱ्यासारखे पातळ झालेत? बसल्या बसल्या ३ योगासन करा; लांब, दाट होतील केस

आजकालच्या पुरूषांना, महिलांमध्ये तसंच लहान मुलांमध्येही केस गळण्याची समस्या उद्भवते. दिवसभरात अनेकदा केस गळण्याची समस्या उद्भवते. केस गळले तरी नवीन केस उगवणं फार महत्वाचे असते.  ताण-तणाव, हॉर्मोनल संतुलन, अनुवांशिक, खराब पोषण यांमुळे केसांच्या समस्या उद्भवतात. (Yogasana For Hair Care)

डर्मा लाईफ क्लिनिकच्या रिपोर्टनुसार योगामुळे सर्वांगीण आरोग्याच्या विकासाला चालना मिळते आणि ताण-तणावाची पातळी कमी होते. (Yoga Is Best For Hair Growth) केसांच्या वाढीत योगासनांचे मोठे योगदान आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची मुळं स्ट्राँग राहतात. हॉर्मोनल असंतुलन होत नाही. टाळूत रक्ताभिसरण व्यवस्थित होते. केसांचे संगोपन होण्यास मदत होते. 

योगासनं वजन कमी करण्यापासून, केस वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी प्रभावी मानली जातात. ज्यामुळे केसांच्या संबंधित समस्याही उद्भवत नाहीत. (Yogasana For Hair Fall) योगा एक्सपर्ट गौरव तोमर यांनी एक सोपी योगासनं सांगितली आहेत जी तुम्हाला रोज २ ते ३ मिनिटांसाठी करावी लागतील. ज्यामुळे तुम्हाला केसांशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत. ( Expert Told Amazing Yogasana For Hair Growth)

केस गळणं थांबवण्यासाठी यौकासन करा

गौरव तोमर सांगतात की तुम्ही शशांकासन रोज २ ते ३ मिनिटांसाठी करू शकता. ज्यामुळे केसांशी संबंधित समस्यांशी लढण्यास मदत होईल. या आसनमुळे केसांची वेगाने वाढ होते. केस गळणं केस तुटणं यांसारख्या समस्याही उद्भवत नाहीत. कारण या आसनाने रक्त प्रवाह चांगला राहतो. मन शांत राहते आणि ताण-तणाव येत नाही.

उत्थासन

हे आसन केल्याने संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे स्काल्पला पोषक तत्व मिळते आणि ऑक्सिजनची कमतरता भरून निघते. ज्यामुळे पुन्हा मजबूत केस उगवण्यास मदत होते. 

मुलं हट्टीपणा करतात-जराही ऐकत नाहीत? ७ गोष्टी लक्षात घ्या, मुलं सगळं ऐकतील-गुणी होतील

कपालभाती

हे रक्तातील हॉर्मोनल स्तर संतुलित करण्यास मदत करते. ज्यामुळे हॉर्मोनल असंतुलनानं केस गळण्याची शक्यता कमी होते. या योगासनामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो, डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळ बरी होतात. शरीराचा मेटाबॉलिझ्म वाढतो. ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते मेंदू चांगल्या पद्धतीने काम करतो. 


पवनामुक्तासन

जर तुमचे केस खूपच गळत असतील तर तुम्ही ही समस्या मुळापासून नष्ट करू शकता. यासाठी एक उत्तम मुद्रा आहे. ही योगा मुद्रा केल्याने पचनक्रिया, जीआय ट्रॅक्टची समस्या टळून शरीराची पचनशक्ती चांगली होण्यास मदत होते. 

Web Title: Experts Told Amazing Yogasana For Hair Growth : What To Do For Hair Growth Amazing Yogasana For Hair Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.