Lokmat Sakhi >Beauty >  Food For Black Hair : डोक्यावरचे पांढरे केस जास्तच वाढलेत? आजपासूनच ४ पदार्थ खा, काळभोर केस राहतील कायम

 Food For Black Hair : डोक्यावरचे पांढरे केस जास्तच वाढलेत? आजपासूनच ४ पदार्थ खा, काळभोर केस राहतील कायम

Food For Black Hair : आहारात काही गोष्टी समाविष्ट केल्यास तुमचे केस काळे होऊ शकतात. (Best Foods for Hair Growth)

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 07:31 PM2022-06-08T19:31:42+5:302022-06-08T19:38:26+5:30

Food For Black Hair : आहारात काही गोष्टी समाविष्ट केल्यास तुमचे केस काळे होऊ शकतात. (Best Foods for Hair Growth)

Food For Black Hair : Best Foods for Hair Growth |  Food For Black Hair : डोक्यावरचे पांढरे केस जास्तच वाढलेत? आजपासूनच ४ पदार्थ खा, काळभोर केस राहतील कायम

 Food For Black Hair : डोक्यावरचे पांढरे केस जास्तच वाढलेत? आजपासूनच ४ पदार्थ खा, काळभोर केस राहतील कायम

पांढर्‍या केसांच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात पोषक घटकांचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमचे केस पांढरे होणार नाहीत. (Food For Black Hair) कारण तुम्ही जे खाता त्यातून अनेक वेळा तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत, ज्यामुळे केस वेळेपूर्वी पांढरे होऊ लागतात. आहारात काही गोष्टी समाविष्ट केल्यास तुमचे केस काळे होऊ शकतात. (Best Foods for Hair Growth)

-दह्यामध्ये व्हिटॅमिन-बी12 भरपूर असते, जे केस काळे ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही उन्हाळ्यात दही लस्सी बनवूनही याचे सेवन करू शकता.

- अंडी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंड्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात. केस सुधारण्यासाठी आणि पांढऱ्या केसांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश केलाच पाहिजे.

- मेथी केस काळे होण्यास मदत करते. वास्तविक, मेथीमध्ये लोह आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, जे केसांमध्ये मेलेनिन नावाचे घटक वाढवण्यास सक्षम असते.  मेलेनिनच्या कमतरतेमुळे केस लवकर पांढरे होऊ लागतात. त्यामुळे मेलॅनिन असलेल्या अशा पदार्थांचे सेवन करावे.

- आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश जरूर करावा. व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन बी-12 आणि इतर पोषक तत्त्वे हिरव्या भाज्यांमध्ये आढळतात.

- तुम्ही कोणत्याही किराणा दुकानातून सोया मिल्क खरेदी करू शकता. हे विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. अनेक गंभीर रोग टाळण्यासाठी दररोज सोया मिल्क पिण्याची देखील शिफारस केली जाते. व्हिटॅमिन-B12 बद्दल बोलायचे झाले तर, हे व्हिटॅमिन-B12 च्या प्रमुख स्त्रोतांपैकी एक आहे. या व्हिटॅमिनचा पुरेशा प्रमाणात सेवन केल्याने डोक्याचे केस काळे होऊ शकतात.

Web Title: Food For Black Hair : Best Foods for Hair Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.