Lokmat Sakhi >Beauty > Hair Fall Control Solution : केस दिवसेंदिवस खूपच गळताहेत? दाट, लांबसडक केस देतील 2 रामबाण उपाय, डॉक्टरांचा सल्ला 

Hair Fall Control Solution : केस दिवसेंदिवस खूपच गळताहेत? दाट, लांबसडक केस देतील 2 रामबाण उपाय, डॉक्टरांचा सल्ला 

Hair Fall Control Solution : डॉक्टर निकिता कोहली यांनी केसगळतीवर नियंत्रण ठेवण्याच्या दोन पद्धती सर्वांसोबत शेअर केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 09:09 AM2022-08-24T09:09:00+5:302022-08-24T09:10:02+5:30

Hair Fall Control Solution : डॉक्टर निकिता कोहली यांनी केसगळतीवर नियंत्रण ठेवण्याच्या दोन पद्धती सर्वांसोबत शेअर केल्या आहेत.

hair fall control solution : Ayurvedic tips to control hair fall by doctor nitika kohli | Hair Fall Control Solution : केस दिवसेंदिवस खूपच गळताहेत? दाट, लांबसडक केस देतील 2 रामबाण उपाय, डॉक्टरांचा सल्ला 

Hair Fall Control Solution : केस दिवसेंदिवस खूपच गळताहेत? दाट, लांबसडक केस देतील 2 रामबाण उपाय, डॉक्टरांचा सल्ला 

पावसाळा सुरू होताच केसांबद्दल मुली तक्रार करतात. काहींना कुरळ्या केसांचा त्रास होतो, तर काहींना  जलद केस गळण्यामुळे सर्वात जास्त त्रास होतो. (How to control hair fall) पावसाळ्यात केस गळण्याचे प्रमाण इतके असते की कधी कधी असे वाटते की वर्षभर केसांवर केलेली मेहनत व्यर्थ ठरली. (Ayurvedic tips to control hair fall by doctor nitika kohli)

डॉक्टर निकिता कोहली यांनी केसगळतीवर नियंत्रण ठेवण्याच्या दोन पद्धती सर्वांसोबत शेअर केल्या आहेत. त्यांच्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पद्धती पूर्णपणे सोप्या असून त्यामध्ये केवळ नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत केमिकलमुळे केसांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचे टेन्शन नसते. या टिप्स केसांना केवळ वरपासूनच नव्हे तर मुळांपासून मजबूत करण्यासाठी काम करतात. (How to grow hair faster)

हा हेअर मास्क आठवड्यातून दोनदा लावा

निकिता कोहली  यांनी केस गळणे थांबवण्याचा पहिला मार्ग सांगून घरगुती मास्कची रेसिपी शेअर केली आहे.
जास्वंदाची पाने आणि फुले चांगली बारीक करून पेस्ट बनवा. त्यात दही घालून फेटून घ्या. हे मिश्रण मुळांवर तसेच केसांना चांगले लावा. साधारण तासभर तसंच राहू द्या. कोमट पाण्याने केस धुवा. आठवड्यातून एक किंवा दोनदा हा मास्क केसांना लावा.

दुसरा उपाय

दुसरी पद्धत कांद्याशी संबंधित आहे, जे प्रत्येकाच्या घरात असतात. डॉ. निकिता यांनी त्यांच्या पोस्टमध्ये कांद्याच्या मिश्रण कसे बनवायचे आणि ते कसे लावायचे ते सांगितले. ब्लेंडरमध्ये कांदा घालून मिक्स करा. पेस्ट पिळून त्याचे पाणी वेगळे करा. कापसाच्या मदतीने ते टाळूवर लावा. 30 ते 50 मिनिटे केसांवर राहू द्या. साध्या पाण्याने केस धुवा. आठवड्यातून दोनदा ही पद्धत अवलंबावी.

 आपण कांद्याच्या रसाबद्दल बोललो तर त्याची फॅ ग्लॅमरस  मलायका अरोरान देखीन देखील आहे. तिच्या सोशल मीडिया हँडलवर केसांची निगा राखण्याच्या दिनचर्येबद्दल बोलताना तिने सांगितले होते की ती कांदा किसून त्याचा रस काढते आणि नंतर कापसानं लावते. यानंतर ती पॅराबेन फ्री शॅम्पूने केस धुते. अभिनेत्री म्हणाली होती की, अवघ्या एका आठवड्यात हा रस आपला प्रभाव दाखवू लागतो.

Web Title: hair fall control solution : Ayurvedic tips to control hair fall by doctor nitika kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.