Join us

खोबऱ्याचं तेल आणि कढीपत्ता पांढरे केस काळे करण्याचा बेस्ट उपाय, जाणून घ्या कसा कराल वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2024 11:05 AM

Hair fall Home Remedies : कढीपत्त्यातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्समुळे केसगळती आणि पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. पण अनेकांना कढीपत्ते केसगळती थांबवण्यासाठी कसे वापरावे हेच माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स