Lokmat Sakhi >Beauty > डाय, हेअर कलर न लावता केस होतील काळेभोर; १ नॅचरल पॅक, पांढण्या केसांसाठी बेस्ट सोल्यूशन

डाय, हेअर कलर न लावता केस होतील काळेभोर; १ नॅचरल पॅक, पांढण्या केसांसाठी बेस्ट सोल्यूशन

Homemade hair packs to darken grey hair naturally : केस पांढरे झाले की खूप लोक डाय करतात पण डाय केल्यानं केस जास्तच पांढरे होतील की काय अशी भिती अनेकांना वाटते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 09:06 AM2023-01-12T09:06:00+5:302023-01-12T12:45:31+5:30

Homemade hair packs to darken grey hair naturally : केस पांढरे झाले की खूप लोक डाय करतात पण डाय केल्यानं केस जास्तच पांढरे होतील की काय अशी भिती अनेकांना वाटते.

Hair will be dark without dye : Homemade hair packs to darken grey hair naturally | डाय, हेअर कलर न लावता केस होतील काळेभोर; १ नॅचरल पॅक, पांढण्या केसांसाठी बेस्ट सोल्यूशन

डाय, हेअर कलर न लावता केस होतील काळेभोर; १ नॅचरल पॅक, पांढण्या केसांसाठी बेस्ट सोल्यूशन

केस पांढरे होणं हा वयोमानानुसार जाणवणारा बदल, पण आजकाल कमी वयातील लोकांचे केस खूपच पांढरे होतात. हेअर कलर, हिटींग टुल्सचा अति वापर यांमुळे केस कमी वयातच पिकतात. (How to get black hairs naturally) केस पांढरे झाले की खूप लोक डाय करतात पण डाय केल्यानं केस जास्तच पांढरे होतील की काय अशी भिती अनेकांना वाटते. केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी घरच्याघरी नैसर्गिक हेअर पॅक कसा तयार करायचा ते पाहूया.  (How to make hair dia) 

साहित्य

1) कलोंजी बिया - 5० ग्रॅम.

2) आवळा पावडर -  200 ग्रॅम.

3) कॉफी पावडर - 2 टीस्पून.

4) पाणी - 1 बाऊल.

या पॅकचं मिश्रण 24 तास लोखंडी कढईत ठेवा आणि नंतर वापरा. म्हणजे तुम्हाला चांगला गडद रंग मिळेल. आठवड्यातून एकदा उपाय करा.  हा नैसर्गिक पॅक आहे त्यामुळे वेळ लागतो पण जर तुम्ही सावधगिरीने वापरलात तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.

Web Title: Hair will be dark without dye : Homemade hair packs to darken grey hair naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.