Lokmat Sakhi >Beauty > रोज गळून माथ्यावरचे केस पातळ झाले? आजपासूनच 'हा' पदार्थ खा, केसांची वाढ होईल भराभर

रोज गळून माथ्यावरचे केस पातळ झाले? आजपासूनच 'हा' पदार्थ खा, केसांची वाढ होईल भराभर

Halim seeds for hair regrowth : आरश्यासमोर केस विंचरताना पांढरे  केस दिसले की आत्मविश्वास कमी होतो आणि आपण म्हातारे झाल्यासारखे दिसतोय का असं वाटायला लागतं. (These Tiny Red Seeds Can Have Magical Effects On Hair) 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 08:24 AM2023-06-03T08:24:00+5:302023-06-03T08:25:01+5:30

Halim seeds for hair regrowth : आरश्यासमोर केस विंचरताना पांढरे  केस दिसले की आत्मविश्वास कमी होतो आणि आपण म्हातारे झाल्यासारखे दिसतोय का असं वाटायला लागतं. (These Tiny Red Seeds Can Have Magical Effects On Hair) 

Halim seeds for hair regrowth : How to use alive seeds for hair growth | रोज गळून माथ्यावरचे केस पातळ झाले? आजपासूनच 'हा' पदार्थ खा, केसांची वाढ होईल भराभर

रोज गळून माथ्यावरचे केस पातळ झाले? आजपासूनच 'हा' पदार्थ खा, केसांची वाढ होईल भराभर

सध्याच्या स्थिती केस गळणं ही खूपच कॉमन समस्या झाली आहे.  केस धुताना आणि विंचरताना मोठ्या प्रमाणावर गळून हातात येतात.  आरश्यासमोर केस विंचरताना पांढरे  केस दिसले की आत्मविश्वास कमी होतो आणि आपण म्हातारे झाल्यासारखे दिसतोय का असं वाटायला लागतं. (These Tiny Red Seeds Can Have Magical Effects On Hair)  चुकीची जीवनशैली आणि  राहणीमान हे यामागचं प्रमुख कारण असू शकतं.  केस गळणं थांबवण्यासाठी मेथी, जास्वंद, आवळा,  कलौंजी बीया  फायदेशीर ठरतात. (Halim seeds for hair regrowth)

केमिकल्सयुक्त सिरम, शॅम्पूमुळेही केस खराब होऊ शकतात. पार्लर ट्रिटमेंट्समुळे अनेकदा केसांची वाढ व्हायला सुरूवात होते पण पुन्हा केस खराब व्हायला लागतात.   काही घरगुती उपाय केस पुन्हा काळे (Hair BeneFits Of Halim Seeds Ladoo)  करण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (How to use alive seeds for hair growth)

हालीमच्या बियांमध्ये अशी अनेक पोषक तत्व असतात जी ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे केसांतील कोंडा कमी होतो आणि केस मजबूत होण्यास मदत होते. या बियांचे लाडूसुद्धा तुम्ही खाऊ शकता. हिवाळ्याच्या दिवसात मेथीच्या किंवा डिंकाच्या लाडूमध्ये आवर्जून हालीम वापरले जाते.
हालिमच्या बियांमध्ये व्हिटामीन ई असते.

व्हिटामीन ई शरीरातील कोलोजन वाढवते. ज्यामुळ केस पांढरे होणं रोखता येतं. हालीमच्या लाडूंचे सेवन रोज एक ग्लास दुधाबरोबर करू शकता. जास्त प्रमाणात सेवन करू नका. हालीमच्या बियांमध्ये कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन ए आणि सी आढळतात, ज्यामुळे केसांची वाढ वाढण्यास मदत होते आणि केस काळे होण्यासही मदत होते. केसगळतीची समस्या कमी होण्यासोबतच नवीन केसांची वाढ होण्यासही मदत होते.

हालीमचे लाडू कसे बनवावेत? 

हलीम लाडू बनवणे खूप सोपे आहे. यासाठी किंवा बिया सुमारे तीन तास पाण्यात पाठवावे लागतील. त्यानंतर एक तवा गरम करून त्यात रवा, हलीम दाणे आणि गूळ घालून सर्वकाही नीट मिसळा. त्यात नारळ आणि सर्व ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा. मिश्रण खूप थंड करू नका आणि सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर ते थोडे थंड करून लाडू बनवा.

Web Title: Halim seeds for hair regrowth : How to use alive seeds for hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.