आपल्यापैकी बऱ्याच महिलांच्या हनुवटी - अप्पर लिप्सवर केस फार मोठ्या प्रमाणांत येतात. शरीराच्या या भागावरील नको असलेले अनावश्यक केस आपण थ्रेडींग, वॅक्सिंग करुन (How to control facial hair growth naturally) काढतो. काही महिला तर अगदी दर महिन्याला न चुकता या भागावरील केसांचे थ्रेडींग, वॅक्सिंग करतात. परंतु काहीजणींच्या बाबतीत या दोन्ही भागांवरील केसांची हेअर ग्रोथ ही अगदी जलद गतीने होते. यामुळे काहीजणी (How Can I Remove Facial Hair Permanently at Home) अगदी दर १५ दिवसांनी देखील थ्रेडींग, वॅक्सिंग (What is the best way to manage facial hair growth) करतात. तसेच वेळच्या वेळी जर या केसांचे थ्रेडींग, वॅक्सिंग केले नाही तर हे वाढलेले केस आपला चेहरा विद्रुप करतात. यामुळे हनुवटी - अप्पर लिप्सवरील केस वेळच्यावेळी काढणे गरजेचे असते(How to Reduce Facial Hair Naturally).
काहीजणींची हेअर ग्रोथ जास्त असल्याने वारंवार थ्रेडींग, वॅक्सिंग केल्याने त्वचेला इजा होऊ शकते. इतकेच नाही त्वचा खराब होऊन, त्वचेचे नुकसान होऊ शकते. अशावेळी आपण एक सोपा घरगुती उपाय करू शकतो. या उपायांमुळे थ्रेडींग, वॅक्सिंग न करता देखील आपण या फेशियल हेअर्सची ग्रोथ कमी करु शकतो. न्यूट्रिशनिस्ट सोनिया नारंग हीने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन फेशियल हेअरची ग्रोथ कमी करण्यासाठी घरगुती उपाय शेअर केला आहे. या खास घरगुती उपायांमध्ये तिने एका सिक्रेट हेल्दी ड्रिंकची रेसिपी सांगितली आहे. हे घरगुती हेल्दी ड्रिंक प्यायल्याने तुमच्या हनुवटी - अप्पर लिप्सवरील केसांची हेअर ग्रोथ जलद गतीने होणार नाही, परिणामी तुम्हाला वारंवार हनुवटी - अप्पर लिप्सवरील केसांचे थ्रेडींग, वॅक्सिंग करण्याची गरज भासणार नाही.
हनुवटी - अप्पर लिप्सवरील केसांची हेअर ग्रोथ कमी करण्यासाठी उपाय...
केसांची हेअर ग्रोथ कमी करणारे हे हेल्दी ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला ग्लासभर पाणी, प्रत्येकी १ टेबलस्पून मेथी दाणे, दालचिनी पावडर, आणि १ पुदिना फ्लेवरची ग्रीन टी बॅग इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर...
हे हेल्दी ड्रिंक तयार करण्यासाठी, सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात ग्लासभर पाणी घ्यावे. हे पाणी व्यवस्थित उकळवून घ्यावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून मेथी दाणे आणि दालचिनी पावडर घालावी. त्यानंतर पाण्याला एक उकळी आणावी, दालचिनी आणि मेथीचा अर्क त्या पाण्यात उतरल्यावर त्याचा रंग बदलून हलका ब्राऊन रंग आल्यावर गॅस बंद करावा.
१ चमचा खोबरेल तेलात मिसळा ‘या’ ५ पैकी १ पदार्थ, तुमचं तारुण्य परत आणणारी जादूई युक्ती!
त्यानंतर एका कपात गाळणीने हे पाणी गाळून घ्यावे. गाळून घेतलेल्या पाण्यात पुदिना फ्लेवरची टी बॅग किंवा पावडर घालून मिक्स करून घ्यावी. आपले हेल्दी ड्रिंक पिण्यासाठी तयार आहे. सलग दोन महिने हे हेल्दी ड्रिंक प्यायल्याने तुमच्या हनुवटी - अप्पर लिप्सवरील केसांची हेअर ग्रोथ कमी होण्यास मदत होईल.