Lokmat Sakhi >Beauty > २ रुपयांच्या कॉफीने हातांचे कोपरे- गुडघ्यांचा काळपटपणा होतो दूर, पाहा १० मिनिटांचा सोपा उपाय

२ रुपयांच्या कॉफीने हातांचे कोपरे- गुडघ्यांचा काळपटपणा होतो दूर, पाहा १० मिनिटांचा सोपा उपाय

how to clean dark knees and elbows: coffee scrub for dark skin: remove tanning from knees naturally: उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला टॅनिंगची समस्या सतावते. हाताचे कोपरे आणि गुडघे अधिक काळपट दिसू लागतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2025 15:35 IST2025-04-17T15:34:25+5:302025-04-17T15:35:10+5:30

how to clean dark knees and elbows: coffee scrub for dark skin: remove tanning from knees naturally: उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला टॅनिंगची समस्या सतावते. हाताचे कोपरे आणि गुडघे अधिक काळपट दिसू लागतात.

how to clean dark knee and elbow use coffee powder to remove tanning simple and easy home remedies skin care tips | २ रुपयांच्या कॉफीने हातांचे कोपरे- गुडघ्यांचा काळपटपणा होतो दूर, पाहा १० मिनिटांचा सोपा उपाय

२ रुपयांच्या कॉफीने हातांचे कोपरे- गुडघ्यांचा काळपटपणा होतो दूर, पाहा १० मिनिटांचा सोपा उपाय

चेहरा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी आपण अनेक महागडे उत्पादने वापरतो.(remove tanning from knees naturally) ज्यामुळे काही प्रमाणात चेहरा उजळतो. पण हात आणि पायांकडे दुर्लक्ष होते.(how to clean dark knees and elbows) उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला टॅनिंगची समस्या सतावते. हाताचे कोपरे आणि गुडघे अधिक काळपट दिसू लागतात. (scrub for knee and elbow whitening)
आपल्याला शॉर्ट्स किंवा स्लीव्हलेस ड्रेस घालताना फार विचित्र वाटू लागते.(Knee Whitening Home Remedies ) हाताचे कोपरे, गुडघे, पायाचे घोटे काळे पडलेले दिसतात.(Get Rid Of Dark Knees Naturally At Home) आंघोळ करताना किती जरी घासलेल तरी त्वचा काही स्वच्छ होत नाही. त्यासाठी कॉफीचा हा सगळ्यात सोपा उपाय करुन पाहा. ज्यामुळे टॅनिंग कमी होईल. (natural ways to lighten dark knees and elbows)

उन्हाळ्यात ओठ का फुटतात? साल निघतं, रक्त येतं अशा कोरड्या ओठांसाठी पाहा घरगुती उपाय

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. कॉफीमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजळ आणि चमकदार बनवतात. तसेच टॅनिंग आणि काळे पडलेले डाग घालवण्यास मदत करतात. मृत त्वचा काढण्यासाठी कॉफी फायदेशीर आहे. याचा पॅक टॅनिंग काढण्यासाठी कसा वापरावा जाणून घेऊया. 

कॉफी - १ पॅकेट
बेकिंग सोडा - १ चमचा 
शॅम्पू - १ पॅकेट 
लिंबाचा रस - १ चमचा 

">

वरील सर्व साहित्य नीट मिक्स करुन गुडघ्यांना किंवा हातांच्या कोपऱ्यांना व्यवस्थित लावून ३ मिनिटे ठेवा. त्यानंतर त्यावर लिंबाने घासून घ्या. स्वच्छ पाण्याने धुवा. ज्यामुळे त्वचेवरील टॅनिंग निघून जाण्यास मदत होईल. बेकिंग सोडा एक्सफोलिएटिंग आणि त्वचा उजळवण्याचे काम करते. लिंबात असणारे घटक त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवते. हा स्क्रब आपण आठवड्यातून २ वेळा नियमितपणे लावल्यास हाताचे कोपरे आणि गुडघ्यांचा काळपटपणा दूर होण्यास मदत होईल. 
 

Web Title: how to clean dark knee and elbow use coffee powder to remove tanning simple and easy home remedies skin care tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.