केस पांढरे होण्याची समस्या सगळ्यात वयोगटातील लोकांमध्ये उद्भवते. (Home Remedies For White Hairs) पांढरे केस काळे करण्यासाठी कोणी डाय वापरतं तर कोणी ग्लोबल कलर करते. केस काळे करण्यासाठी तुम्ही नॅच्युरल डायचा वापर करू शकता. (How to get black hairs Naturally)
अनेकजण आर्टिफिशल डाय करायला घाबरतात कारण यातील केमिकल्समुळे केस नंतर जास्तच पांढरे होऊ लागतात. घरच्याघरी डाय बनवण्याची सोपी पद्धत तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. (How to make natural Hair Dia for Hairs)
कलौंजी म्हणजेच काळ्या बिया कढईत भाजून घ्या. त्याची मिक्सरमध्ये घालून बारीक पावडर करून घ्या. त्यानंतर एका भांड्यात गरम पाणी करून त्यात कलौंजीची पावडर, आवळा पावडर, कडूलिंबाची पावडर, कॉफी पावडर घालून ढवळून घ्या आणि हे मिश्रण केसांना लावा त्यानंतर केस स्वच्छ धुवून टाका.
फक्त कपभर रवा वापरुन नाश्त्याला करा कुरकुरीत सुजी बाईट्स! चटपटीत-परफेक्ट रेसिपी
यासोबत तुम्ही तुमची आवडती मेहेंदी पावडर 2 चमचे पाण्यात टाकू शकता. हा घरगुती डाय २ तास तसंच राहू द्या आणि केस धुवा. पुढील 2 दिवस शॅम्पूनं केस धुणे टाळा चांगल्या परिणामांसाठी पेस्ट रात्रभर ठेवा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.