केस पांढरे होणं (Grey Hairs Solution) ही सध्याच्या स्थितीतली एक कॉमन समस्या झाली आहे. केस पांढरे झाल्यामुळे गंभीर समस्याही उद्भवू शकतात. (Beauty Tips) केस काळे करण्यासाठी लोक आजकाल हेअर डाय, ग्लोबल कलर, हाय कलर अशा वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. यातील केमिकल्स केसांना काळे करतात पण काही वेळानंतर पुन्हा केस पांढरे होऊ लागतात. (How to Get Black Naturally)
अनेकदा स्किनवरही त्याची रिएक्शन दिसून येते. (Beauty Tips) अशात केस काळे करण्याासाठी तुम्ही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होतील. (How To Make Hair Black Naturally Without Dye) किचनमध्ये असलेल्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तुम्ही केसांना दाट, लांबसडक बनवू शकता. (Home remedies For Black Hairs)
इंटरनॅशनल जनरल फॉर रिसर्च इन अप्लाईड सायंन्स एण्ड इंजिनिअरींग टेक्नोजोनिच्या रिपोर्टनुसार केसांसाठी नैसर्गिक हेअर डाय बनवायचा असेल तर पेरूच्या पानांची पावडर, हिना पावडर, आवळा पावडर, जास्वंदाची पावडर आणि मेथीची पावडर फायदेशीर ठरते (Ref) पेरूच्या पानांत केसांना काळे करणारे नैसर्गिक घटक असतात. हिना पावडरमध्ये एंटी फंगलगुणधर्म असतात आणि जास्वंद केस वाढवण्यासाठी गुणकारी ठरतो. मेथीच्या पाण्याने केसांना पोषण मिळते.
केस काळे करण्यासाठी होममेड हेअर डाय कसा बनवायचा?
1) हेअर डाय बनवण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये ३ ते ४ तुकडे आलं घ्या, २ चमचे मेथी, २ चमचे कांद्याची सालं, ४ चमचे बदामाची सालं, पेरूच्या पानांची पावडर, हिना घेऊन व्यवस्थित वाटून घ्या नंतर ही पावडर तव्यावर घालून व्यवस्थित भाजून घ्या.
कंबर-गुडघ्यांचं दुखणं फार वाढलंय? बाबा रामदेव सांगतात ५ पदार्थ खा-हाडं ठणकणंच होईल बंद
2) जोपर्यंत रंग काळा होत नाही तोपर्यंत भाजून घ्या. नंतर ही पावडर काचेच्या काचेच्या डब्यात घालून ठेवा. त्यात नारळाचे तेल आणि व्हिटामीन ई कॅप्सूल घालून सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार आहे हेअर डाय.
नॅच्युरल हेअर डाय केसांवर कसा अप्लाय करायचा? (How to Apply Hair Dye on Hairs)
हा हेअर डाय पांढऱ्या केसावर व्यवस्थित अप्लाय करा. केसांच्या मुळांना हा हेअर डाय लावून हलक्या हाताने व्यवस्थित केसांच्या लांबीला लावा. २ तासांसाठी तसंच लावून ठेवा. त्यानंतर माईल्ड शॅम्पूने केस धुवून घ्या. चांगला रिजल्ट दिसण्यासाठी आठवड्यातून एकदा हा हेअर डाय लावा.
मुलांच्या उत्तम वाढीसह मेंदूविकासासाठी आहारात हवे ५ पदार्थ, एकाग्रता-स्मरणशक्तीही वाढेल
महिनाभर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. एक महिन्यात तुम्हाला चांगला रिजल्ट दिसून येईल. फक्त केस काळे होण्यासाठीच नाही तर केसांना मजबूत आणि काळे बनवण्यासाठीच नाही तर केसांना लांब आणि काळे बनवण्यासाठीही हा उपाय फायदेशीर ठरतो.