Lokmat Sakhi >Beauty > How to get pink lips naturally : मऊ, गुलाबी ओठांना काळपट बनवतात रोजच्या ५ सवयी; अशी घ्या ओठांची काळजी

How to get pink lips naturally : मऊ, गुलाबी ओठांना काळपट बनवतात रोजच्या ५ सवयी; अशी घ्या ओठांची काळजी

How to get pink lips naturally : लिपस्टिकच्या आत असलेले रसायन देखील ओठांना खराब करते. एलर्जीमुळे ओठांवर हायपरपिग्मेंटेशन देखील होते, ज्यामुळे ओठ गडद दिसू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 01:41 PM2022-01-23T13:41:04+5:302022-01-23T14:26:11+5:30

How to get pink lips naturally : लिपस्टिकच्या आत असलेले रसायन देखील ओठांना खराब करते. एलर्जीमुळे ओठांवर हायपरपिग्मेंटेशन देखील होते, ज्यामुळे ओठ गडद दिसू शकतात.

How to get pink lips naturally : Causes of dark lips hyperpigmentation and black lips remover | How to get pink lips naturally : मऊ, गुलाबी ओठांना काळपट बनवतात रोजच्या ५ सवयी; अशी घ्या ओठांची काळजी

How to get pink lips naturally : मऊ, गुलाबी ओठांना काळपट बनवतात रोजच्या ५ सवयी; अशी घ्या ओठांची काळजी

जर तुम्ही काळ्या ओठांच्या समस्येने त्रस्त असाल तर सर्वात आधी तुमच्या काही सवयींवर लक्ष द्या. ओठ काळे होण्याची समस्या सहसा तुमच्या काही वाईट सवयींमुळे असू शकते. औषधे आणि अधिक सौंदर्य उत्पादनांच्या वापरामुळे देखील ओठांचे नुकसान होते.  (Causes of dark lips hyperpigmentation and black lips remover) या समस्येची कारणे काय आहेत आणि यापासून बचाव करण्याचे उपाय काय आहेत हे जाणून घ्यायला हवेत.  (How to get pink lips naturally)

डेड स्किनची कारणं

दररोज ओठ एक्सफोलिएट करा. ओठांवर मृत त्वचेमुळे ओठ काळे दिसू लागतात. त्यामुळे ओठांवर सुरकुत्या दिसू लागतात आणि त्वचा खराब होऊ लागते.

औषधांचे साईड इफेक्ट्स

औषधांच्या वापरामुळे ओठांना देखील नुकसान होते. पेनकिलर आणि एंटीबायोटिक्स जास्त प्रमाणात घेऊ नका. यामुळे विविध दुष्परिणाम होऊ शकतात आणि ओठ काळे पडू शकतात.

कमी वयात दिसणाऱ्या म्हातारपणाच्या खुणा टाळण्याासाठी 5 टिप्स; मरेपर्यंत तरूण, ग्लोईंग दिसाल

लिपस्टिकचा वापर

लिपस्टिकच्या आत असलेले रसायन देखील ओठांना खराब करते. एलर्जीमुळे ओठांवर हायपरपिग्मेंटेशन देखील होते, ज्यामुळे ओठ गडद दिसू शकतात.

स्मोकिंग करू नका

धूम्रपानामुळे ओठांची त्वचा काळी पडते. जर तुम्ही खूप धूम्रपान करत असाल तर लगेच कमी करा किंवा पूर्णपणे सोडा.

मांड्यांच्या आतला भाग काळपट झालाय? उजळदार त्वचेसाठी ५ उपाय, शहनाज हुसैननं दिल्या खास टिप्स

पाण्याची कमतरता

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ओठांच्या रंगात बदल होऊ शकतो. ही समस्या हिवाळ्यात जास्त असते कारण अनेक वेळा तुम्ही गरजेपेक्षा कमी पाणी पिता. भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा जेणेकरून ओठांच्या त्वचेवर परिणाम होणार नाही.

अशी घ्या काळजी

ओठ नियमित मॉईश्चराईज करा.

मद्यपान, धुम्रपान करू नका.

शरीर हायड्रेट ठेवा.

लिपस्टिक, लिपबामऐवजी नैसर्गिक गोष्टींचा वापर  करा. 
 

Web Title: How to get pink lips naturally : Causes of dark lips hyperpigmentation and black lips remover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.