ठळक मुद्देहा उपाय नियमितपणे केल्यास चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स निघून जाण्यासही मदत होईल.
लग्नसराई स्पेशल: चेहऱ्याला लावा 'हा' खास लेप, फक्त १५ मिनिटांत मिळेल स्किन पॉलिशिंगसारखा इफेक्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2024 4:23 PM