Lokmat Sakhi >Beauty > चमचाभर भाजलेली हळद अन् मधाची जादू; १ घरगुती फेसपॅक, उजळेल उन्हामुळे टॅन झालेली त्वचा

चमचाभर भाजलेली हळद अन् मधाची जादू; १ घरगुती फेसपॅक, उजळेल उन्हामुळे टॅन झालेली त्वचा

How to remove sun tan from face : केमिकलयुक्त क्रिम वापरण्यापेक्षा घरच्याघरी हळदीचा फेसपॅक वापरला तर त्वचा उजळण्यास मदत होते. (Skin Tan Removal Tips)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 09:15 AM2023-03-11T09:15:00+5:302023-03-11T09:15:02+5:30

How to remove sun tan from face : केमिकलयुक्त क्रिम वापरण्यापेक्षा घरच्याघरी हळदीचा फेसपॅक वापरला तर त्वचा उजळण्यास मदत होते. (Skin Tan Removal Tips)

How to remove sun tan from face : Easy Natural Home Remedies To Remove Sun Tan | चमचाभर भाजलेली हळद अन् मधाची जादू; १ घरगुती फेसपॅक, उजळेल उन्हामुळे टॅन झालेली त्वचा

चमचाभर भाजलेली हळद अन् मधाची जादू; १ घरगुती फेसपॅक, उजळेल उन्हामुळे टॅन झालेली त्वचा

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा टॅन होण्याची समस्या सगळ्यांमध्येच उद्भवते. एकदा त्वचेचा रंग काळा पडला की कितीही क्रिम्स, पावडर  वापरल्या तरी परिणाम होत. काहीजणांना तर ३ ते ४ महिने टॅनिंगचा सामना करावा लागतो. (Easy Natural Home Remedies To Remove Sun Tan) पार्लरचे महागडे फेशियल वारंवार करूनही त्वचा उजळत नाही. (How to remove sun tan) प्रत्येकाच्याच स्वयंपाक घरात हळद असते. हळदीत अनेक औषधी गुणधर्म आहेत. हळदीचा वापर सौंदर्य प्रसाधनांमध्येही केला जातो. केमिकलयुक्त क्रिम वापरण्यापेक्षा घरच्याघरी हळदीचा फेसपॅक वापरला तर त्वचा उजळण्यास मदत होते. (Skin Tan Removal Tips)

सन टॅन घालवण्यासाठी हळदीचा फेसपॅक कसा बनवायचा?

सन टॅन घालवण्यासाठी घरगुती पॅक तयार करताना सगळ्यात आधी २ चमचे हळद भाजून घ्या. ब्राऊन झाल्यानंतर हळद एका भांड्यात काढून घ्या.  या हळदीच्या पावडरमध्ये मध, दही  घाला. हे मिश्रण एकजीव झाल्यानतंर टॅनिग झालेल्या भागाला लावा.  १५ ते २० मिनिटांनी हा पॅक सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.  आठवड्यातून २ ते ३ वेळा हा प्रयोग केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. 

Web Title: How to remove sun tan from face : Easy Natural Home Remedies To Remove Sun Tan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.