केस पांढरे होणं हे अगदी कॉमन आहे. (Beauty Tips) जेव्हा कमी वयात केस पांढरे होऊ लागतात तेव्हा लोक केसांना कलर करतात. अशावेळी केसांच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. केस पांढरे होणं टाळण्यासााठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How To Get Long Black Hairs) कमी वयात केस पांढरे होत असतील तर तुम्ही घरगुती उपाय करून केसांना नवीन शाईन देऊ शकता. (How To Reverse White Hairs Naturally)
चुकीची जीवनशैली, केमिकल्स आणि हिट प्रोडक्ट्स यामुळे केस खराब होतात. होममेड तेल तेलांच्या वापराने तुमन्ही प्री-मॅच्युर ग्रे हेअर्सची वाढ थांबवू शकता. (Hair Care Tips) जेव्हा कमी वयात केस पांढरे होऊ लागतात तेव्हा लोक केसांना कलर करतात किंवा केसांना डाय करणं सुरू करतता. अनेकदा केसांना मेहेंदीसुद्धा लावतात. केस काळे होण्यासाठी अनेकदा तुमचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरतो. यासाठी योग्य औषधांची निवड करायला हवी.
वयाआधीच केस पांढरे का होतात?
केस पांढरे होणं थांबवण्यासाठी बरेच उपाय उपलब्ध आहेत. सगळ्यात आधी तुम्ही चूक काय करत आहात ते समजून घ्यायला हवं. केसांचा रंग मेलेनिनवर अवलंबून असतो. जेव्हा शरीराता मेलेलिन तयार होणं बंद होतं तेव्हा केस नॅच्युरली खराब होतात. केसांना काळे करण्यासाठी फोलिक एसिडचा आपल्या आहारात समावेश करा. मेथीची पानं, चवळीची भाजी यातून नैसर्गिकरित्या पोषण मिळते. याव्यतिरिक्त आपल्या डाएटमध्ये व्हिटामीन बी-12, कॉपर आणि जिंक भरपूर प्रमाणात घ्या.
केस काळे करण्यासाठी लागणारं साहित्य
लोखंडाची कढई
नारळाचे तेल
सुकलेले आवळे
काळे तिळ
कढीपत्ता
चहा पावडर
केस काळे करण्याची कृती
सगळ्या आधी लोखंडाची कढई गॅसवर ठेवा. जेव्हा कढई गरम होईल तेव्हा गॅस कमी करा. गॅसची फ्लेम पूर्ण कमी असेल याची खात्री करा. कढईत नारळाचं तेल घाला. तेल हलकं गरम झाल्यानतंर त्यात सुकलेले आवळे घाला. त्यात चहा पावडर, सुकलेले आवळे घाला. थोड्यावेळाने यात मसाला किंवा कोणतीही चहा पावडर घाला. चहा पावडरमुळे केस नैसर्गिकरित्या पिग्मेंटेड राहण्यास मदत होईल.
नंतर तेलात कढीपत्ता घाला. कढीपत्ता सुकलेलं किंवा ताजा कसाही घेऊ शकता. सगळ्यात शेवटी तेलात काळे तीळ घाला. कारण सर्व सामग्री एकत्र केल्यानंतर कढईत खाली जमा होतील. त्यानंतर मध्ये मध्ये चमच्याच्या साहाय्याने चाळत राहा. हे तेल मंच आचेवर कमीत कमी १० ते १५ मिनिटं शिजू द्या.
टाकीत न उतरता फक्त ५ मिनिटांत टाकी स्वच्छ करा; सोप्या ट्रिक्स वापरा, वेळ-मेहनत दोन्ही वाचेल
मंद आचेवर शिजल्यानंतर सर्व तत्व त्यात समावले जातील. तेल थंड झाल्यानंतर एका काचेच्या बॉटलमध्ये भरून घ्या. तेल १ आठवडा ऊन्हात ठेवा. त्यानंतर याचा वापर करणं सुरू करा. हे तेल केसांसाठी वरदान ठरेल याच्या नियमित वापराने केसांची वाढही चांगली होईल केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकून राहील आणि केस गळणार नाहीत.