उन्हाळ्यात चेहरा खूपच खराब होतो तर कधी त्वचा काळी पडते. पार्लरमध्ये फेशियल केल्यानंतरही हवातसा बदल त्वचेत दिसत नाही. फेशियल करण्यासाठी जवळपास ५०० ते १००० रूपये मोजावे लागतात.(Fecial Steps at Home) इतकं करूनही १५ दिवसांच्या आत चेहरा पुन्हा तसाच्या तसाच होतो. (Easy Facial at Home for Instant Glow on Skin) चेहरा ग्लोईंग सुंदर दिसण्यासाठी स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले काही पदार्थ कामात येऊ शकतात. सगळ्यांच्याचघरी चहा कॉफी असते. याच पदार्थांचा वापर करून तुम्ही आपला चेहरा उजळवू शकता. (Instant Glow fecial at home)
हे फेशियल करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत कॉफी घाला. त्यानंतर त्यात हळद घाला मग लिंबू घाला. हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावा. त्यात एव्हर युथचा पॅक घाला. हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावा आणि स्टेप बाय स्टेप मसाज करा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवून टाका
फक्त १० रुपयांत पार्लरसारखं पेडिक्युअर करा घरच्याघरी, पाय दिसतील स्वच्छ होतील मऊ
या उपायांने तुम्हाला इंस्टंट ग्लो मिळण्यास मदत होईल. मध, लिंबू आणि कॉफीचा वापर करून त्वचेसाठी स्क्रब, फॅस पॅक, ब्लीचसुद्धा तुम्ही घरी बनवू शकता. यातील गुणधर्म त्वचेला पोषण देतात आणि त्वचेचा रंग, पोत सुधारण्यात मदत करतात. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा या उपायांचा वापर तुम्ही करु शकता.