Lokmat Sakhi >Beauty > केस पिकलेत-पांढरे केस कमी होत नाही? जावेद हबीब सांगतात सोपा उपाय, काळेभोर होतील केस

केस पिकलेत-पांढरे केस कमी होत नाही? जावेद हबीब सांगतात सोपा उपाय, काळेभोर होतील केस

Jawed Habib Hair Care Tips : मेहेंदी लावण्याची तुम्हाला भिती वाटत असेल तर जावेद हबीब यांनी सुचवलेले सोपे उपाय तुम्ही करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 03:55 PM2024-02-01T15:55:34+5:302024-02-01T22:06:01+5:30

Jawed Habib Hair Care Tips : मेहेंदी लावण्याची तुम्हाला भिती वाटत असेल तर जावेद हबीब यांनी सुचवलेले सोपे उपाय तुम्ही करू शकता.

Jawed Habib Hair Care Tips : Hair Stylist Jawed Habib Shares Video On How to Apply Heena on Grey Hairs | केस पिकलेत-पांढरे केस कमी होत नाही? जावेद हबीब सांगतात सोपा उपाय, काळेभोर होतील केस

केस पिकलेत-पांढरे केस कमी होत नाही? जावेद हबीब सांगतात सोपा उपाय, काळेभोर होतील केस

केसांना मेहेंदी लावण्याची पद्धत पूर्वीपासूनच चालत आली आहे. (Hair Care ) एकदा केस पांढरे झाले की अनेकजण केस पुन्हा काळे करण्यासाठी काय करायचं या विचारात असतात. (Hair Care Tips) केस पांढरे होऊ नयेत यासाठी यासाठी कितीही काळजी घेतली तरी वयोमानानुसार केस पांढरे होत जातात.  (Jawed  Habib Hair Care Tips) केमिकल्सयुक्त डाय लावण्यापेक्षा मेहेंदी लावणं अनेकांना आवडतं. पण बऱ्याच लोकांना मेहेंदी लावण्याची योग्य पद्धत माहीत नसते. त्यामुळे वेळेआधीच  केस पांढरे होऊ लागतात. (Hair Stylist Jawed Habib Shares Video On How to Apply Heena on Grey Hairs)

मेहेंदी डोक्याला लावली तर कधी कधी केस लालसर किंवा ऑरेंज दिसतात. केसांना  नैसर्गिक रंग येण्यासाठी हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये केसांना हेअर कलर लावल्याने काय परिणाम होतो याबाबत  सांगितले आहे.

पोट-कंबरेची चरबी सुटलीये-शरीर बेढब झालं? सकाळी १ काम करा, चरबी वितळेल-स्लिम दिसाल

मेहेंदी लावण्याची तुम्हाला भिती वाटत असेल तर जावेद हबीब यांनी सुचवलेले सोपे उपाय तुम्ही करू शकता. त्यांनी याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर  केला आहे. जावेद हबीब व्हिडिओमध्ये विचारतात की तुम्ही तुमच्या केसांना कोणतं तेल लावता. मेहेंदी वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही केसांना लावू शकता.

 

मेहेंदी लावण्याची योग्य पद्धत कोणती?  (How to Apply Mehandi On Hair)

जावेद हबीब यांनी मेहेंदी लावण्याचा डेमो दाखवत सांगितले की मेहेंदीमध्ये १ चमचा मोहोरीचे तेल आणि गरजेनुसार पाणी मिसळा.  मेहेंदी सुकलेल्या केसांना न लावता ओल्या केसांना लावा. यामुळे केस ऑरेंज होतात. मेहेंदी फक्त ३ मिनिटं डोक्याला लावून ठेवा त्यानंतर वेगाने केस वाढायला लागतील. जावेद हबीब सांगतात हलका ऑरेंज चढेल आणि घट्ट टिकून  राहील.

 

ऑर्गेनिक मेंहेदीचा वापर करा (Organic Mehandi For Hairs)

मेंहेदी केसांसाठी फायदेशीर ठरते. पण  त्यात कोणताही भेसळ नसेल तरच मेंहेदी केसांसाठी फायदेशीर ठरते. मेहेंदी लावल्याने केसांवरची नैसर्गिक चमक टिकून राहते. मेहेंदी लावण्यासाठी तुम्ही इतर गोष्टींचा वापरही करू शकता. 

Web Title: Jawed Habib Hair Care Tips : Hair Stylist Jawed Habib Shares Video On How to Apply Heena on Grey Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.