पांढऱ्या केसांमुळे आपल्या पूर्ण पर्सनॅलिटीवर परिणाम दिसून येते. (How to Darken White Hairs) आपण वेळेआधीच वयस्कर झाल्याप्रमाणे दितो. चुकीची लाईफस्टाईल फॉलो केल्यास कमी वयातच तब्येतीचे विकार उद्भवतात. (Grey Hairs Solution) केस काळे करण्यासाठी लोक डाय, हेअर कलर्स, ग्लोबल कलर, मेहेंदी, हायलाईट यांसारख्या ट्रिटमेंट्सचा आधार घेतात. (Pandhare Kes kale karnyache upay sanga) यातील केमिकल्समुळे केस काही वेळासाठी काळे दिसतात नंतर पुन्हा पांढरे होऊ लागतात. (How to Blacken Grey Hairs) आपल्या प्रत्येकाच्यात स्वयंपाकघरात कांदा असतो कांद्याचा वापर करून तुम्ही केसांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. (How to use onion on hairs)
नारळाचे तेल
हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार नाराळाचे तेल केसांना मॉईश्चराईज ठेवण्यासाठी मदत करते. कांद्याच्या रसात नारळाचे तेल मिसळून लावल्यास केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकून राहण्यास मदत होते. नारळाचे तेल कांद्याच्या रसात मिसळून केसांना लावून ३० मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. नंतर माईल्ड शॅम्पूने केस धुवा.
आवळा आणि कांद्याचा रस
आवळ्यात व्हिटामीन सी असते यात एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे डॅमेज स्काल्प रिपेअर होण्यास मदत होते. कांद्याच्या रसात मिसळून 1 ते 2 तासांसाठी केसांना लावल्याने केस लांबसडक होण्यास मदत होते. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून 2 वेळा हा उपाय करा.
चेहऱ्यावर तेज नाही-डलनेस आला? संत्र्याचे साल 'या' पद्धतीने वापरा सॉफ्ट-ग्लोईंग दिसेल चेहरा
आवळा आणि एलोवेरा
त्वचा आणि केसांसाठी एलोवेरा जेल उत्तम ठरते. यामुळे केसांना नॅच्युरल शाईन येते. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळून आपल्या स्काल्पला व्यवस्थित लावा. २ तासांसाठी तसंच लावून ठेवा. आठवड्यातून २ वेळा तुम्ही हा उपाय करू शकता.
कांद्याच्या रसाचे केसांना फायदे
१) कांद्याच्या रसात सल्फर जास्त असते. यामुळे केसांत कोंडा होत नाही. केसांची मूळं मजबूत होतात आणि ब्लड सर्क्युलेशनही चांगले राहते.
केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस
२) केसांमध्ये होणारं बॅक्टेरिअल इन्फेक्शन केसांच्या वाढीवर परिणाम करते. केसांमध्ये कोरडेपणा आल्यास तुम्ही कांद्याचा रस केसांच्या मुळांना लावू शकता. यामुळे बॅक्टेरिअल इंफेक्शनचा धोकाही टाळता येतो. यामुळे कोलोजनचे प्रमाण वाढते.
३) कांद्याचा रस केसांना प्रोटीन प्रदान करते. यामुळे स्काल्पवर होणाऱ्या समस्या टाळल्या जातात. यातील एंटी बॅक्टेरिअल गुण क्लिन एंड क्लिअर ठेवण्यास मदत करते. यामुळे केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे केसांचे वॉल्यूमही वाढते.