Lokmat Sakhi >Beauty > ओपन पोर्समुळे स्किन खडबडीत, वयस्कर दिसते? १ चमचा बदाम तेलाचा फॉर्म्यूला; क्लिन दिसेल चेहरा

ओपन पोर्समुळे स्किन खडबडीत, वयस्कर दिसते? १ चमचा बदाम तेलाचा फॉर्म्यूला; क्लिन दिसेल चेहरा

Open Pores Treatment at Home : ओपन पोर्समुळे चेहरा वयस्कर वाटू नये यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (What can treat large facial pores)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 10:05 AM2023-03-14T10:05:00+5:302023-03-14T11:18:01+5:30

Open Pores Treatment at Home : ओपन पोर्समुळे चेहरा वयस्कर वाटू नये यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (What can treat large facial pores)

Open Pores Treatment at Home : What can treat large facial pores How to Minimize Open Pores | ओपन पोर्समुळे स्किन खडबडीत, वयस्कर दिसते? १ चमचा बदाम तेलाचा फॉर्म्यूला; क्लिन दिसेल चेहरा

ओपन पोर्समुळे स्किन खडबडीत, वयस्कर दिसते? १ चमचा बदाम तेलाचा फॉर्म्यूला; क्लिन दिसेल चेहरा

वातावरणातील बदल, खाण्यापिण्यातील अनियमितता, सतत उन्हाच्या संपर्कात आल्यानं चेहरा नेहमी काळपट दिसतो. तर काहींच्या चेहऱ्यावर कमी वयातच वयवाढीच्या खुणा दिसायला सुरूवात. कधी पिगमेंटेशन तर कधी चेहऱ्यावर खड्डे पडल्यासारखं दिसतं. (Skin Care Tips) महागड्या क्रिम्स लावून ही बदल जाणवत नाही. (How to Minimize Open Pores) तर पार्लर ट्रिटमेंट्समुळे चेहऱ्यावर येणार ग्लो हा तात्पुरता असतो. (Open Pores Treatment at Home) उजळदार, सुंदर चेहरा कायम राहण्यासाठी काय करावं हेच कळत नाही. ओपन पोर्समुळे चेहरा वयस्कर वाटू नये यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (What can treat large facial pores)

1) ओपन पोर्सवर घरगुती उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एलोवेरा जेलमध्ये एक चमचा बदामाचे तेल मिसळा.

2)  हे मिश्रण एकत्र केल्यानंतर त्यात कॉफी पावडर घाला. कॉफी पावडर घालून पुन्हा एकत्र केल्यानंतर ते मिश्रण चेहऱ्याला लावा.

3) ५ मिनिटं मसाज करा आणि १५ मिनिटांसाठी चेहरा तसाच राहू द्या.

4) नंतर थंड पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवा. या उपायानं तुम्हाला सुंदर, ग्लोईंग, उजळदार त्वचा मिळण्यास मदत होईल.

Web Title: Open Pores Treatment at Home : What can treat large facial pores How to Minimize Open Pores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.