ऊन्हामुळे चेहरा काळवंडतो तर कधी त्वचा करपल्यासारखी दिसते. (Skin Care Tips) नेहमी नेहमी पार्लरला जाऊन ट्रिटमेंट्स घेण्यात पैसे जातात. (Beauty Tips) त्यापेक्षा घरीच्याघरी काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही चेहऱ्यावरचा हरवलेला ग्लो परत मिळवू शकता. यासाठी सगळ्यात कॉफी पावडर, एलोवेरा, दही, दूध हे साहित्य लागेल. कमीत कमी खर्चात चेहऱ्यावर ग्लो येईल. (Benefits Of Using Skin Home Remedies)
चेहऱ्याला लावण्यासाठी फेसपॅक कसा तयार करायचा? (How to Make Homemade Face Pack)
१) चेहऱ्याला लावण्यासाठी हा उपाय करण्यासाठी कॉफी, एलोवेरा जेल, मध हे साहित्य लागेल. हा फेस पॅक बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात १ चमचा कॉफी, २ एलोवेरा जेल, २ चमचे मध एकत्र करा.
२) तांदूळाचे पीठ, दही, दूध घ्या. हे मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण चेहऱ्याला व्यवस्थित लावा. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल आणि चेहरा चमकदार दिसेल.
३) कॉफी पाडवर जवळपास प्रत्येक घरात असते १ चमचा कॉफीमध्ये अर्धा चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. कमीत कमी १५ मिनिटांसाठी चेहऱ्याला लावा. या पेस्टमुळे चेहऱ्यावर डाग येत नाहीत आणि त्वचेवर ग्लो येतो. कॉफीमुळे स्किनमुळे क्लिन राहण्यास मदत होते. मधामुळे चेहरा स्वच्छ, हायड्रेट राहण्यास मदत होते. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
४) १ चमचा कॉफी पावडरमध्ये एलोवेरा जेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट २० मिनिटांसाठी चेहरा आणि मानेवर लावून ठेवा. २० मिनिटांनी रगडून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. कॉफी आणि एलोवेराच्या वापराने ब्लॅकहेड्सची समस्या दूर होण्यास मदत होते. कॉफीत एंटी-ऑक्सिडेंट्स आणि एंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे त्वचा चांगली राहते.
ऊन्हामुळे मनी प्लांट सुकतोय-पानं पिवळी झाली? 5 टिप्स; बहरेल मनी प्लांटची वेल-हिरवेगार राहील
५) स्किन व्हाईटनिंगसाठी कॉफीमध्ये हळद मिसळून चेहरा आणि मानेवर लावा. हा पॅक बनवण्यासाठी १ चमचा कॉफीमध्ये २ चिमुट हळद आणि गुलाबपाण्याचे काही थेंब घाला. नंतर ही पेस्ट तयार करा. १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. कॉफी आणि हळद हा पॅक टॅनिंग कमी होते.
ऊन्हाळ्यात माठातलं पाणी थंडगार राहण्यासाठी १ खास ट्रिक; फ्रिजसारखं गारेगार राहील पाणी
6) स्किन ग्लो करण्यासाठी कॉफीचा मास्क तुम्ही वापरू शकता. यात एंटी ऑक्सिडेंट प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे युवी आणि युव्हीबी रेजपासून बचाव होतो. यामुळे त्वचेतील मेलेनिन पिग्मेंटेशन कमी करण्यास मदत होते. यामुळे हायपरपिग्मेंटेन आणि डार्क स्पॉर्ट्स कमी करण्यास मदत होते.