Join us

कितीही सनस्क्रीन चोपडली तरी चेहरा टॅन दिसतो? ३ चुका चेहरा बिघडवतो, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2025 14:48 IST

Why skin tans after sunscreen: Correct way to apply sunscreen: Sunscreen mistakes causing tanning: How to prevent tanning with sunscreen: डॉक्टर सांगतात की, सनस्क्रीन लावताना आपल्याकडून अशा अनेक चुका होतात, ज्याचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होतो.

उन्हाळा सुरु की, आपल्याला त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.(Why skin tans after sunscreen) सतत पिंपल्स येणे, डार्क सर्कल पडणे, सुरकुत्या येणे किंवा चेहरा टॅन पडणे.(Correct way to apply sunscreen) उन्हाळ्यामध्ये घराबाहेर पडण्यापूर्वी आपण चेहऱ्याला सनस्क्रीनशिवाय अनेक महागडे उत्पादने वापरतो. (Sunscreen mistakes causing tanning) ज्यामुळे चेहऱ्याचे उन्हापासून संरक्षण होईल. उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या होणे सामान्य आहे.(Face tanning despite sunscreen) उन्हात बाहेर पडल्यास त्वचा टॅन होते. टॅनिंग इतके वाढते की, त्वचेवर घाणीसारखे दिसू लागते.(Reasons for skin tanning after using sunscreen) त्वचेचा टॅन टाळण्यासाठी आणि सूर्याच्या अतिनिल किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावतो.(How to apply sunscreen correctly as per dermatologists) सनस्क्रीन लावल्यानंतरही त्वचा टॅन होते किंवा हळूहळू काळी पडते. महागडे सनस्क्रीन वापरुन देखील त्वचेचा रंग खराब होतो. (Best way to apply sunscreen to prevent tanning)डॉक्टर सांगतात की, सनस्क्रीन लावताना आपल्याकडून अशा अनेक चुका होतात, ज्याचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होतो. सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत कोणेती पाहूया. 

केसगळती थांबेल! मनुक्याचे पाणी केसांसाठी संजीवनी, 'असे' वापरा- केस होतील घनदाट

1. योग्य सनस्क्रीन निवडा 

त्वचारोगतज्ज्ञ म्हणतात, सध्या बाजारात अनेक सनस्क्रीन उपलब्ध आहेत. ज्या आपल्या त्वचेला अतिनील किरणांपासून आणि टॅनिंगपासून संरक्षण देण्याचा दावा करतात. परंतु, प्रत्येक सनस्क्रीन ही चेहऱ्यासाठी योग्य नसते. नेहमी चांगल्या ब्रॅण्डचे सनस्क्रीन वापरा. तसेच खरेदी करण्यापूर्वी त्याचे लेबल तपासा. सनस्क्रीनचा SPF तपासा. 

2. योग्य वेळी सनस्क्रीन लावा

उन्हातून घराबाहेर निघण्यापूर्वी २० मिनिटाआधी सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन चेहऱ्यावर व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्वचेचे उन्हापासून रक्षण करते. त्वचेवर सनस्क्रीन लावा, ते पूर्ण कोरडे झाल्यानंतर मगच घराबाहेर पडा. सनस्क्रीन लावल्यानंतर लगेच घराबाहेर पडत असाल तर त्वचा टॅन होते. 

3. घाम येणे

उन्हाळ्यात आपल्याला अधिक घाम येतो. अशावेळी सनस्क्रीन प्रभावी नसते. जर आपल्याला खूप जास्त घाम येत असेल तर वॉटर रेझिस्टंट सनस्क्रीन वापरा. ही सनस्क्रीन घामासोबत वाहून जात नाही. तसेच त्वचेचे उन्हापासून संरक्षण करते. डॉक्टर सांगतात, उन्हाळ्यात त्वचा ३ ते ४ तासांनी धुवायला हवा. दर ३ तासांनी त्वचेवर सनस्क्रीन लावायला हवे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी