Lokmat Sakhi >Beauty > Social Viral : लग्नात अचानक नवरदेवाची एक्स गर्लफ्रेंड पोहोचली; नवरीला पाहताच अशी रिॲक्शन दिली, पाहा व्हिडिओ

Social Viral : लग्नात अचानक नवरदेवाची एक्स गर्लफ्रेंड पोहोचली; नवरीला पाहताच अशी रिॲक्शन दिली, पाहा व्हिडिओ

Social Viral : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. हार घालण्यचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या दोघांना भेटायला पाहुणे येत असल्याचं दिसतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 04:22 PM2022-05-08T16:22:41+5:302022-05-08T16:45:58+5:30

Social Viral : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. हार घालण्यचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या दोघांना भेटायला पाहुणे येत असल्याचं दिसतं.

Social Viral : Girlfriend reached ex wedding heartbroken on seeing the new bride watch video | Social Viral : लग्नात अचानक नवरदेवाची एक्स गर्लफ्रेंड पोहोचली; नवरीला पाहताच अशी रिॲक्शन दिली, पाहा व्हिडिओ

Social Viral : लग्नात अचानक नवरदेवाची एक्स गर्लफ्रेंड पोहोचली; नवरीला पाहताच अशी रिॲक्शन दिली, पाहा व्हिडिओ

इंटरनेटवर लग्नाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील अनेक व्हिडीओ असे असतात जे पाहून नेटिझन्सना तुफान  मजा येते. (Viral Wedding Video) काही व्हिडिओ पाहिल्यानंतरही आश्चर्याचा धक्काही बसतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नात पोहोचलेली दिसत आहे. या दरम्यान, जेव्हा ती नव्या वधूला पाहते तेव्हा तिला खूप वाईट वाटल्याचं  दिसून येतं. (Girlfriend reached ex wedding heartbroken on seeing the new bride watch video)

वराला भेटायला येते एक्स गर्लफ्रेंड

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. हार घालण्यचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या दोघांना भेटायला पाहुणे येत असल्याचं दिसतं. दरम्यान, एक सजलेली मुलगी वधू-वरांना भेटायला येते. तिच्या हातात एक भेटवस्तू दिसते. ती हे मोठं गिफ्ट पॅकेट वराकडे घेऊन जाते आणि स्टेजवरून उतरते. यादरम्यान  मुलीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे असतात.

जेवणानंतर ताक लागतंच? ५ समस्या असणाऱ्यांनी चुकूनही ताक पिऊ नका; तब्येत खराब होण्याचा वाढतो धोका

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वराला लग्नाचे गिफ्ट दिल्यानंतर ती स्टेजवरून उतरते, त्यावेळी ती असा लूक देते. त्यामुळे नववधूही चकीत होते. त्या मुलीचे भाव पाहून वधूला नक्की काय घडले आहे ते समजू शकत नाही. वधू फक्त मुलीकडे बघत राहते. मुलीचा असा चेहरा पाहून वधूला वाटते की ती कॉमन फ्रेंड नसून वराची एक्स गर्लफ्रेंड असावी.

जेवताना कच्चा कांदा आवडीनं खाता? जास्त खाल्ल्यानं होऊ शकतो गंभीर त्रास, हे आहेत साईड इफेक्ट

आपण पाहू शकता की वराची मैत्रिण खूप दुःखी दिसत आहे आणि दुःखाने स्टेजवरून खाली येते. या मुलीचे दुःख बघून नेटिझन्स समजू शकतात की तिच्यासोबत काय चालले आहे. त्याच्यासोबतच लग्नाला आलेला त्याचा मित्रही खूप उदास दिसत आहे.दरम्यान हा व्हिडिओ निरंजन महापात्रा नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
 

Web Title: Social Viral : Girlfriend reached ex wedding heartbroken on seeing the new bride watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.