Join us  

Solution for grey hair : केस खूप पांढरे झालेत? काळेभोर, दाट केस मिळवून देईल हे जादूई तेल; केस पांढरे होणं कायमच होईल बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 1:01 PM

Solution for grey hair : केस पांढरे होण्याचे खरे कारण केवळ चुकीचा आहारच नाही तर अनेक रोगांच्या प्रभावामुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात.

तरुण वयात केस पांढरे होणे आजकाल सामान्य झाले आहे. त्यामुळे पीडित व्यक्ती मानसिक त्रासाला बळी पडते आणि मग त्यावर विविध प्रकारचे उपचार केले जातात. (How to get black hairs naturally)  शिवाय ते लपवण्यासाठी वेगवेगळे रंग वापरायला सुरुवात करतात, पण आज आम्ही तुम्हाला केसांचा काळेपणा कसा टिकवायचा हे सांगणार आहोत. White hair at young age solution mustard oil water curry leaves aloevera nigella flax seed caraway seeds) 

केस पांढरे होण्याचे खरे कारण केवळ चुकीचा आहारच नाही तर अनेक रोगांच्या प्रभावामुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात. (Hair Care Tips) केस काळे ठेवण्यासाठी तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही कारण ते नैसर्गिकरित्या काळे होऊ शकतात आणि त्यासाठी महागड्या उत्पादनांची गरज भासणार नाही. काही सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही नैसर्गिकरित्या केसांना काळे ठेवू शकता. 

साहीत्य

एक कप मोहरीचे तेल,

एक ग्लास पाणी, 

कढीपत्ता,

कोरफडीचा तुकडा, 

कलोंजी (Nigella), 

आळशीच्या बीया

काळं जीरं घ्यावं

तेल तयार करण्याची कृती

सर्वप्रथम एक ग्लास पाणी उकळून त्यात कढीपत्ता टाका

कोरफडीचा तुकडा टाका आणि पाण्यात एक चमचा काळे जिरे आणि बडीशेप टाका. 

 प्रोटिन, कॅल्शियमचा खजिना आहेत दही अन् केळी; रोज नाश्त्याला खाल तर मिळतील ४ जबरदस्त फायदे

पाणी अर्ध्या पेक्षा कमी राहिल्यावर त्या पाण्यात एक वाटी मोहरीचे तेल टाकून परत एकदा उकळवून घ्या. त्यानंतर ते सामान्य तेलासारखे होईल. 

आठवड्यातून किमान दोनदा हे तेल लावा. पांढर्‍या केसांच्या समस्येपासून तुमची लवकरच सुटका होईल.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स