Lokmat Sakhi >Beauty > ३ आयुर्वेदिक पदार्थ! केस करतात काळेभोर- दाट, गळणं-विरळ होणं कायमचं थांबेल, सोपा घरगुती उपाय

३ आयुर्वेदिक पदार्थ! केस करतात काळेभोर- दाट, गळणं-विरळ होणं कायमचं थांबेल, सोपा घरगुती उपाय

White hair solution at home: How to grow hair black naturally: Ayurvedic remedies for white hair: Hair fall treatment with Ayurveda: केस अकाली पिकू लागतात जर आपल्यासोबत देखील असे होत असेल तर आयुर्वेदातील ३ पदार्थांनी केसांचे आरोग्य सुधारता येईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2025 14:03 IST2025-04-07T14:02:55+5:302025-04-07T14:03:48+5:30

White hair solution at home: How to grow hair black naturally: Ayurvedic remedies for white hair: Hair fall treatment with Ayurveda: केस अकाली पिकू लागतात जर आपल्यासोबत देखील असे होत असेल तर आयुर्वेदातील ३ पदार्थांनी केसांचे आरोग्य सुधारता येईल.

white hair solution how to hair grow natural black 3 ayurvedic remedies for hair falls follow this simple home remedies | ३ आयुर्वेदिक पदार्थ! केस करतात काळेभोर- दाट, गळणं-विरळ होणं कायमचं थांबेल, सोपा घरगुती उपाय

३ आयुर्वेदिक पदार्थ! केस करतात काळेभोर- दाट, गळणं-विरळ होणं कायमचं थांबेल, सोपा घरगुती उपाय

लग्नसराईत, पार्टी किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये आपल्याला लांब-दाट केस हवे असतात. केसांमुळे आपले सौंदर्य अधिक सुंदर आणि उठून दिसते.(White hair solution at home) चेहऱ्याची जितकी आपण काळजी घेतो तितकी आपण केसांची घेत नाही. बदलेल्या जीवनशैलीमुळे चुकीचा आहार, अपुरी झोप, कॅफीनचे अधिक सेवन आणि कामाचा ताण यांचा परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्यावर होतो.(How to grow hair black naturally) यामुळे केस आणि त्वचा खराब होते. 
हल्ली केसगळती, केसांचे विरळ होणे, केस पांढरे होणे यांसारख्या समस्यांपासून अनेकजण त्रस्त आहेत. (Ayurvedic remedies for white hair) यासाठी आपण केसांना अनेक महागडे तेल लावतो. केसातील कोंडा कमी करण्यासाठी शाम्पूचा वापर करतो. (Hair fall treatment with Ayurveda) परंतु, केमिकल असणाऱ्या या महागड्या उत्पादनाचा आपल्या केसांवर परिणाम होतो. यामुळे केसगळती थांबण्याऐवजी ती अधिक वाढते. तसेच यामुळे केस पांढरे देखील होतात. (Natural tips for black hair growth) आहारात व्हिटॅमिन्सची कमतरता जाणवू लागली की, केस अकाली पिकू लागतात जर आपल्यासोबत देखील असे होत असेल तर आयुर्वेदातील ३ पदार्थांनी केसांचे आरोग्य सुधारता येईल. (Home remedies for premature greying)

झटपट केस गळती थांबवणारे स्वयंपाकघरातले ५ पदार्थ, केस गळणं थांबेल कसं या प्रश्नाचं उत्तर!

जर आपले केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील तर सोपा उपाय आहे. यासाठी आपल्याला रिठा, शिकाकाई आणि आवळा फायदेशीर ठरेल. यामुळे आपले नैसर्गिकरित्या काळे होण्यासोबतच केसांची वाढ आणि केसांना निरोगी आणि सुंदर बनवण्याचे काम करतात. याचा वापर कसा करायचा पाहूया. 

केस काळे करण्यासाठी 
सगळ्यात आधी मोठ्या भांड्यात रिठा, शिकाकाई आणि आवळा पाण्यात घालून २४ तास भिजत घाला. 
दुसऱ्या दिवशी पाण्यात ठेवलेल्या या तीन गोष्टी हाताने मॅश करुन गाळून घ्या. पाणी वेगळे करा. या पाण्याने केस धुवा आणि आठवड्यातून २ ते ३ वेळा याचा वापर केल्याने पांढरे केस काळे होण्यास मदत होईल. 

">

केसांना निरोगी ठेवण्यासाठी 

केसांना नैसर्गिकरित्या मजबूत करण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा नारळाचे तेल लावा. यामुळे केस सॉफ्ट, काळे आणि निरोगी राहातील. त्यासाठी हा उपाय नक्की करुन पाहा. 

Web Title: white hair solution how to hair grow natural black 3 ayurvedic remedies for hair falls follow this simple home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.