Join us  

बारीक दिसण्यासाठी ब्लाऊजची निवड कशी करावी? ३ सोप्या टिप्स, जास्त आकर्षक- स्मार्ट दिसाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2024 4:05 PM

How to Choose a Best Blouse Designs to Look Slim?: तुमच्या ब्लाऊजची निवड चुकली तर तुम्ही नक्कीच आहात त्यापेक्षा जास्त जाड दिसू शकता. म्हणूनच लठ्ठपणा थोड्याफार प्रमाणात लपविण्यासाठी ब्लाऊजची निवड कशी करावी, याविषयी काही टिप्स..(3 tips to choose blouse to look more young, slim and attractive)

ठळक मुद्देब्लाऊजसाठी नेहमीच सिल्क, शिफॉन, जॉर्जेट, क्रेप हे कपडे घ्यावे. चमकदार कपडा असेल तर अधिक स्लिम लूक येतो.
टॅग्स :फॅशनसाडी नेसणेस्टायलिंग टिप्स