ठळक मुद्देखूप घट्ट, अगदी चापूनचोपून साडी नेसू नका. थोडी सैलसर साडी नेसा. खूप चापूनचोपून साडी नेसल्यास पोट जरा जास्तच फुगल्यासारखे वाटते.
पोटावरची चरबी वाढल्याने साडी नेसल्यावर पोट मोठं दिसतं? ६ टिप्स- सुटलेलं पोट दिसणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2024 2:39 PM