Lokmat Sakhi >Fashion > आता घरच्याघरी शिवा जुन्या साडीचा नवा फॅशेनबल ट्रेण्डी लेहेंगा, पाहा व्हिडिओ -दिसा स्पेशल

आता घरच्याघरी शिवा जुन्या साडीचा नवा फॅशेनबल ट्रेण्डी लेहेंगा, पाहा व्हिडिओ -दिसा स्पेशल

How to make old saree to dress : जुन्या साड्या कोणालाही देण्याची इच्छा होत नाही. अशावेळी करा हा खास ड्रेस. (How to make old saree to dress)

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 12:02 PM2022-12-03T12:02:47+5:302022-12-03T16:01:50+5:30

How to make old saree to dress : जुन्या साड्या कोणालाही देण्याची इच्छा होत नाही. अशावेळी करा हा खास ड्रेस. (How to make old saree to dress)

How to make old saree to dress : Convert Old Saree to Dress or Lehenga set | आता घरच्याघरी शिवा जुन्या साडीचा नवा फॅशेनबल ट्रेण्डी लेहेंगा, पाहा व्हिडिओ -दिसा स्पेशल

आता घरच्याघरी शिवा जुन्या साडीचा नवा फॅशेनबल ट्रेण्डी लेहेंगा, पाहा व्हिडिओ -दिसा स्पेशल

प्रत्येकाच्याच घरी आईच्या, आजीच्या जुन्या साडतात कपाटात पडून असतात. या साड्यांचे काय करायचं हेच कळतं नाही. प्रत्येक साडीमागे अनेक आठवणी दडलेल्या असतात ज्या कधीही विसरता येत नाहीत. अशावेळी जुन्या साड्या कोणालाही देण्याची इच्छा होत नाही. (How to make old saree to dress)

या साड्यांचा वापर करून तुम्ही फॅशनेबल तितकाच डिसेंट  लेहेंगा सेट शिवू शकता.  सोशल मीडियावर व्हायरल होत  असलेल्या एका व्हिडिओमध्ये महिलेनं  हलक्या जांभळ्या रंगाच्या साडीपासून जबरदस्त लेहेंगा सेट शिवला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये लेहेंगा शिवण्याच्या सोप्या स्टेप्सही दाखवल्या आहेत.

आत्ताच्या आता नोकरीवरून काढा'; शिक्षिकेला भोजपुरी गाण्यावर डान्स केला तर लोक का चिडले? व्हायरल व्हिडिओ

इतकंच नाही तर त्यात साडीच्या कापडापासून एक सुंदर दुपट्टासुद्धा बनवला आहे. शेवटी ही महिला ड्रेस घालूनसुद्धा दाखवते. तुम्ही कल्पनाही केली नसेल इतका सुंदर ड्रेस या  साडीपासून  तयार होतो. आतापर्यंत लाखो लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  हा सुंदर लेहेंगा तयार होण्यामागे मेहनत खूप आहे अशी कमेंट एका सोशल मीडिया युजरनं केली आहे. 

Web Title: How to make old saree to dress : Convert Old Saree to Dress or Lehenga set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.