Lokmat Sakhi >Fashion > स्लिवलेस ड्रेसमध्ये दंड खूप जाड दिसतात? ५ टिप्स, बिनधास्त घाला स्लिव्हलेस ड्रेस-दिसा स्टायलिश

स्लिवलेस ड्रेसमध्ये दंड खूप जाड दिसतात? ५ टिप्स, बिनधास्त घाला स्लिव्हलेस ड्रेस-दिसा स्टायलिश

Ways To Hide Flabby Arms In Sleeveless Outfit : काही स्लायलिंग टिप्सचा वापर केल्यास ब्लाऊजची फिटींग व्यवस्थित बसण्यास मदत होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 12:48 PM2023-05-17T12:48:13+5:302023-05-17T15:02:30+5:30

Ways To Hide Flabby Arms In Sleeveless Outfit : काही स्लायलिंग टिप्सचा वापर केल्यास ब्लाऊजची फिटींग व्यवस्थित बसण्यास मदत होईल.

Ways To Hide Flabby Arms In Sleeveless Outfit : How to Cover Your Arms in a Sleeveless Dress | स्लिवलेस ड्रेसमध्ये दंड खूप जाड दिसतात? ५ टिप्स, बिनधास्त घाला स्लिव्हलेस ड्रेस-दिसा स्टायलिश

स्लिवलेस ड्रेसमध्ये दंड खूप जाड दिसतात? ५ टिप्स, बिनधास्त घाला स्लिव्हलेस ड्रेस-दिसा स्टायलिश

अशा अनेक महिला आहेत ज्यांना साडीवर स्लिव्हजलेस ब्लाऊज घालणं अजिबात आवडत नाही. दंड जाड असल्यामुळे ट्रेंडी डिजाईन्ससुद्धा काही महिला शिवू शकत नाहीत. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. जर तुम्हाला तुमचा गमावलेला कॉन्फिड्स हवा असेल तर काही स्लायलिंग टिप्सचा वापर केल्यास ब्लाऊजची फिटींग व्यवस्थित बसण्यास मदत होईल.(Ways To Hide Flabby Arms In Sleeveless Outfit) जर तुमचे दंड खूपच जाड असतील तर हेवी वर्कवाले ब्लाऊज डिजाईन्स ट्राय करू शकता. जास्त हेवी डिजाईन्स तुमचा लूक बिघडवू शकतात. हात बारीक दिसण्यासाठी काही ब्लाऊज डिजाईन्स कॉन्स्ट्रास्ट करून तुम्ही वापरू शकता. (How to Cover Your Arms in a Sleeveless Dress)

डार्क कलरची निवड करा

डार्क रंग घातल्यानं तुम्ही नेहमीपेक्षा जास्त बारीक दिसता.  ब्लाऊज डिजाईन्सची निवड करताना डार्क डिजाईन्सची निवड करा. डार्क रंगाची निवड केल्यास हात जास्त बारीक दिसतात. लाईट रंग घातल्यानं तुम्ही जास्त जाड दिसू शकता. 

स्लिव्हच्या लांबीकडे लक्ष द्या

अनेक महिला फूल स्लिव्हज ब्लाऊज घालणं पसंत करतात. काही ब्लाऊज कट स्लिव्हज ब्लाऊज असतात. तुम्ही क्वाटर स्लिव्हजचे ब्लाऊज  घालू शकता. यात तुमचे दंड जास्त दिसणार नाहीत. या स्लिव्हजमध्ये वेगवेगळ्य डिजाईन्स जसं की बो डिजाईन क्रिस क्रॉल डिजाईन्स तुम्ही बनवू शकता. 

फॅब्रिक्सकडे लक्ष द्या

जेव्हाही तुम्ही कपडे विकत घेता तेव्हा फेब्रिक्सकडे लक्ष द्या. ब्लाऊज शिवताना फिटिंगकडे लक्ष द्यायला हवं. जेणेकरून हात जास्त जाड दिसणार नाहीत.  म्हणूनच जेव्हा तुम्ही कपडे खरेदी करता तेव्हा फॅब्रिकची विशेष काळजी घ्या. ते कापड जास्त जाड नसावे किंवा त्यावर कोणतेही जड काम केलेले नसावे. तरच ब्लाऊज सुंदर दिसेल. 

जर तुमचे हात खूपच जाड असतील तर पफ स्लिव्हज किंवा  बलून स्टाईल स्लिव्हज खूप उठून दिसतील आणि तम्ही बारीक दिसाल. कपडे सूट, लेहेंगा आणि कोणताही पोशाख असेल तरीही आकर्षण तुमच्या हातांपेक्षा तुमचा गळा आणि खादंयाकडे अधिक असते. (Sleeveless dress styling tips and tricks)  मागचा आणि पुढचा गळासुद्धा व्यवस्थित शिवून घ्या.
 

Web Title: Ways To Hide Flabby Arms In Sleeveless Outfit : How to Cover Your Arms in a Sleeveless Dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.