Lokmat Sakhi >Fitness > मनगट बारीक पण दंडांची चरबी वाढलीये? १० मिनिटांचे २ व्यायाम, फॅट होईल कमी-टोन होतील हात

मनगट बारीक पण दंडांची चरबी वाढलीये? १० मिनिटांचे २ व्यायाम, फॅट होईल कमी-टोन होतील हात

Arm Fat Loss Exercise (Dandanchi Charabi Kami Karnyasathi Upay) : २ सोपे व्यायाम करून तुम्ही फॅट कमी करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 12:19 PM2024-01-07T12:19:22+5:302024-01-07T14:58:54+5:30

Arm Fat Loss Exercise (Dandanchi Charabi Kami Karnyasathi Upay) : २ सोपे व्यायाम करून तुम्ही फॅट कमी करू शकता.

Arm Fat Loss Exercise : 2 Simple Ways To Lose Arm Fat Quick Exercises to Reduce Arm Fat | मनगट बारीक पण दंडांची चरबी वाढलीये? १० मिनिटांचे २ व्यायाम, फॅट होईल कमी-टोन होतील हात

मनगट बारीक पण दंडांची चरबी वाढलीये? १० मिनिटांचे २ व्यायाम, फॅट होईल कमी-टोन होतील हात

आपण फिट मेंटेन दिसावं असं प्रत्येकालाच आवडतं. (Effective Exercise to Reduce Arm Fat) फिटनेसबाबत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना असात. फिजिकली फिटनेस तर कोणी मेंटली फिटनेसवर लक्ष देतेत. पण जास्तीत जास्त लोक फिजिकली फिट होण्याकडे लक्ष देतात. (Simple Ways To Lose Arm Fat) जेणेकरून त्यांचे पोट पुढे येणार नाही आणि कंबरेचा शेप खराब होणार नाही. पण आर्म फॅटकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे ते कमी होत नाही उलट वाढत  जाते. २ सोपे व्यायाम करून तुम्ही फॅट कमी करू शकता.  यासाठी तुम्हाला फक्त १० मिनिटं काढावी लागतील. (Arm Fat Loss Exercise)

आर्म फॅट का वाढते? (Why Arms Look Fatty)

 वेब एमडीच्या रिपोर्टनुसार आर्म्सची चरबी वाढण्याचं कोणतंही खास कारण नाही. एक्सपर्ट डॉक्टर हितेश खुराना यांच्यामते जेव्हा शरीरात टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनची कमतरता भासते त्यात एक्स्ट्रा फॅट जमा होते. वाढत्या वयात शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनची कमतरता भासते. शरीरातील फ्लेक्सिबिटीली कमी झाल्यामुळे फॅट वाढू लगाते. यासाठी नियमित व्यायाम करायला हवा. 

आर्म फॅट कमी कसे करावे (How to Loss Arm Fat)

व्यायाम करताना आर्म्स ट्रेन करण्याचा प्रयत्न करा.  लोक मोठ्या मसल्सवर जास्त काम करतात. आर्म्स फॅट्स कमी करण्यासाठी हातांच्या छोट्या मसल्सवर जास्त काम करावे लागते. असं केल्याने मसल्स चांगल्या पद्धतीने विकसित होतात. ब्राजिलमध्ये झालेल्या एका अभ्यासात दिसून आलं की ज्या पुरूषांनी बायसेप्स, ट्रायसेप्स ट्रेन केले त्यांची आर्म स्ट्रेंथ दुप्पट होती.

पोटावरची चरबी वाढली-डाएट जमतच नाही? नाश्त्याला खा 'हे' ५ लो कॅलरी पदार्थ, पोट होईल कमी

बायसेप्स कर्ल्स हा व्यायाम करा (Biceps Curls Exercise at Home)

हा बायसेप्सचा एक मॉडिफाईड फॉर्म आहे. हा व्यायाम करणं एकदम सोपं असून हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला जास्तवेळही लागणार नाही. बायसेप्स कर्ल्स हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या हातात डंबल्स घ्या आणि हात सरळ ठेवा. नंतर हातांनी डंबल पकडून  खांद्यांनीवर उचला. सुरूवातीला १० ते १२ वेळा तुम्ही हा व्यायाम करू शकता. जेणेकरून काऊंट वाढेल.

आर्म सर्कल व्यायाम करा

हा व्यायाम केल्याने आर्म्स फॅट दूर होईल. अंडर आर्म्सजवळचे फॅट कमी होण्यासही मदत होईल म्हणून नियमित हा व्यायाम करायला हवा. सगळ्यात आधी सरळ उभे राहा. त्यानंतर १८० अंशावर हात परसरवा त्यानंतर हळू हळून सर्क्युलर मोशनमध्ये हात फिरवा. नंतर हातांना ३६० डिग्रीमध्ये फिरवा. या व्यायाम ककेल्याने हातांचे फॅट कमी होण्यास मदत होईल.

एकाच दिवसात किती बदाम खावे? भिजवून खावे की न भिजवता? पाहा योग्य पद्धत-तरच होईल फायदा

रोज व्यायाम करण्याचे फायदे (Benefits Of Exercise)

जर तुम्हाला कमी वयात विसरण्याचा प्रोब्लेम असेल तर काही ट्रिटमेंट्सची मदत घेऊ शकतात.  हा व्यायाम केल्याने मेंदूचा विकास होतो आणि फोकसही वाढतो. मेंदूच्या सेल्सचा विकास होण्यास मदत होते. जर रात्री तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही या व्यायामाची मदत घेऊ शकता. रोज व्यायाम केल्याने शरीरला कम्फर्ट मिळतो आणि वेगाने वजन कमी होण्यास मदत होते. मनात नकारात्मक विचार येत नाही याशिवाय मूडही चांगला राहतो. रोज व्यायाम केल्याने इम्यूनिटीसुद्धा चांगली राहते. 

Web Title: Arm Fat Loss Exercise : 2 Simple Ways To Lose Arm Fat Quick Exercises to Reduce Arm Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.