Lokmat Sakhi >Fitness > Drinking water after food is good or bad : जेवल्यानंतर लगेच पाणी पिता? डायबिटीस-बीपीचा त्रास होण्यापूर्वीच जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य वेळ

Drinking water after food is good or bad : जेवल्यानंतर लगेच पाणी पिता? डायबिटीस-बीपीचा त्रास होण्यापूर्वीच जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य वेळ

Drinking water after food is good or bad : जे लोक जेवणानंतर लगेच पाणी पितात (drinking water after food ) त्यांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बरेच लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:53 PM2022-04-12T12:53:37+5:302022-04-12T13:46:13+5:30

Drinking water after food is good or bad : जे लोक जेवणानंतर लगेच पाणी पितात (drinking water after food ) त्यांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बरेच लोक

Drinking water after food is good or bad : Side effects of drinking water after meal food obesity indigestion | Drinking water after food is good or bad : जेवल्यानंतर लगेच पाणी पिता? डायबिटीस-बीपीचा त्रास होण्यापूर्वीच जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य वेळ

Drinking water after food is good or bad : जेवल्यानंतर लगेच पाणी पिता? डायबिटीस-बीपीचा त्रास होण्यापूर्वीच जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य वेळ

पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. हेच कारण आहे की आरोग्य तज्ञ दररोज 3-4 लिटर पाणी पिण्याची शिफारस करतात. डॉक्टरांच्या मते जेवताना पाणी पिणे टाळावे, जेवणासोबत किंवा लगेच पाणी प्यायल्याने अॅसिडीटी, ब्लोटिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात. जे लोक जेवणानंतर लगेच पाणी पितात (drinking water after food ) त्यांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बरेच लोक जेवण झाल्यावर लगेच एक ग्लास पाणी पितात. असे पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

कारण अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया कमजोर होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हीही जेवणानंतर लगेच पाणी प्यायला असाल तर ही सवय आजपासूनच सोडा. जाणून घ्या जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने आरोग्याला काय नुकसान होते.  (Do you drink water immediately after eating food) 

जेवल्यानंतर किती वेळानं पाणी प्यायला हवं

आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की अन्न पचण्यास सुमारे 2 तास लागतात, दरम्यान पाणी पिल्याने पचनावर परिणाम होतो. म्हणूनच अन्न खाल्ल्यानंतर ४५-६० मिनिटांनी पाणी प्यावे. हे देखील लक्षात ठेवा की जेवण करण्यापूर्वी अर्धा तास पाणी प्या. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने तुम्हाला अन्नातील सर्व पोषक तत्वांचा पुरेपूर फायदा मिळत नाही. कारण पोटातून अन्न आतड्यांपर्यंत पोहोचायला जेवढा वेळ लागतो. त्यामुळे शरीराला अन्नातील पोषक तत्वांचा पुरेपूर लाभ मिळत नाही.

कोबी, पालक, भेंडी; भाज्यांमध्ये सापडणाऱ्या अळ्या, किडे काढून टाकण्यासाठी वापरा 'ही' सोपी ट्रीक

योग्यवेळी पाणी पिण्याचे फायदे

1. अन्न खाल्ल्यानंतर एक तासाने पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.

2. योग्य वेळी पाणी प्यायल्याने पचनक्रिया बरोबर राहते, पचनक्रिया मजबूत राहते.

3. पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या नाही.

4. शरीर अन्नातील पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेते.

5. योग्य वेळी पाणी प्यायल्यानेही चांगली झोप येण्यास मदत होते.

जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याचे तोटे

लठ्ठपणा समस्या

 पचन समस्या

उच्च रक्तातील साखरेची समस्या

पोटात गॅसची समस्या

 

Web Title: Drinking water after food is good or bad : Side effects of drinking water after meal food obesity indigestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.