Lokmat Sakhi >Fitness > तब्येत लुकडीसुकडी पण कंबर आणि मागचा भाग जाडजूड? करा १० मिनिटं २ व्यायाम, फिगर परफेक्ट

तब्येत लुकडीसुकडी पण कंबर आणि मागचा भाग जाडजूड? करा १० मिनिटं २ व्यायाम, फिगर परफेक्ट

Exercise To Remove Belly Fat : पोटाच्या मसल्सना कोअर मसल्स असं म्हणतात जे मांसपेशींच्या दोन्ही बाजूंना असतात. त्यांना  साईड कोअर मसल्ससुद्धा म्हटलं जातं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:01 PM2023-02-27T12:01:46+5:302023-02-27T14:11:08+5:30

Exercise To Remove Belly Fat : पोटाच्या मसल्सना कोअर मसल्स असं म्हणतात जे मांसपेशींच्या दोन्ही बाजूंना असतात. त्यांना  साईड कोअर मसल्ससुद्धा म्हटलं जातं.

Exercise to remove belly fat by certified fitness coach know how to get slim waist in few week | तब्येत लुकडीसुकडी पण कंबर आणि मागचा भाग जाडजूड? करा १० मिनिटं २ व्यायाम, फिगर परफेक्ट

तब्येत लुकडीसुकडी पण कंबर आणि मागचा भाग जाडजूड? करा १० मिनिटं २ व्यायाम, फिगर परफेक्ट

वजन (Weight Loss Tips)  कमी करताना लव हॅण्डल्स कमी करणं खूप मोठं आव्हान असतं.  कंबरेच्या दोन्ही बाजूंनी चरबी जमा होते. कंबरेचा आकार वाढला की पूर्ण शरीरच बेढब दिसत. अशावेळी मेंटेन  फिगर मिळवणं अवघड वाटतं. हे फॅट कमी करण्यासाठी दोन व्यायाम फायदेशीर ठरतात. (Exercise to remove belly fat) पोटाच्या मसल्सना कोअर मसल्स असं म्हणतात जे मांसपेशींच्या दोन्ही बाजूंना असतात. त्यांना  साईड कोअर मसल्ससुद्धा म्हटलं जातं. हे फॅट कमी करण्यासाठी २ व्यायाम  फायदेशीर ठरू शकतात. (Exercise to remove belly fat by certified fitness coach know how to get slim waist in few week)

बेली फॅट कमी करण्यासाठी व्यायाम

१) मध्यम वजनाचा डंबेल उचला आणि दोन्ही हातांनी पोटाजवळ धरा. आता, कंबरेपासून वाकून, उजव्या पायाच्या बोटांच्या दिशेने डंबेल घ्या. यानंतर, डंबेल उचलून, डाव्या खांद्यावर घ्या. याप्रमाणे १५ रिपिटेशन्सचे ३ सेट्स करा. मग डंबेल त्याच प्रकारे डाव्या पायाच्या पंजाच्या दिशेने घ्यावा लागेल, असे २ सेट करा.

२) पहिल्या व्यायामाप्रमाणे, एक मध्यम वजनाचा डंबेल घ्या आणि छातीसमोर उचला. डंबेल उचलून समोरचे हात पूर्णपणे उघडा. आता कंबर स्थिर ठेवून, डंबेलसह डोके आणि खांदे डावीकडे हलवा. यानंतर, डंबेल मध्यभागी आणून, उजव्या बाजूला घ्या.

बेली फॅट कमी करण्याच्या टिप्स

1) चरबीयुक्त अन्नाचे सेवन कमी करा.

2) पुरेसे पाणी प्या.

3) व्यायामासह शारीरिक हालचाली वाढवा.

4) फायबर आणि प्रोटीनचे सेवन वाढवा.

5) जंकफूडचे सेवन कमी करा.

Web Title: Exercise to remove belly fat by certified fitness coach know how to get slim waist in few week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.