आजकालच्या धावपळीच्या जीवनात बरेच असे लोक आहेत ते स्वत:साठी वेळ मिळत नाही. शांतपणे नाश्ता करण्याासाठीही वेळ नकतो. ज्यामुले लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. थायरॉईड, डायबिटीस, ओबेससिटी या आजारांचा सामना करावा लागतो. ४० वर्ष वयोगटातील लोक हार्ट अटॅकशी सामना करत आहेत. (How To Live Longer) आपल्याला निरोगी दीर्घायुष्य मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते.
खाण्यापिण्यातील बदलांमुळे गंभीर आजार उद्भवतात. कमी वयात लोक गंभीर आजारांच्या विळख्यात अडकत आहेत. सद्गुरूंनी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसालसद्गुरू सांगतात सतत काहीवेळाने खाण्याची सवय बदला. (Tips to Live Longer 100 Years Ramedy Suggestes By Sadhguru You Will Remain Young from Inside)
खाण्यापिण्याची वेळ फिक्स ठेवा. जर तुम्हाला ३ मिल्स घ्यायचे असतील तर त्याची वेळ निश्चित ठेवा. नंतर चौथे मील घेऊ नका. २ ते ३ वेळा शरीरातील पोषणाची कमतरता पूर्ण करू शकता. सतत अन्हेल्दी खाल्ल्याने लठ्ठपणा उद्भवतो तर हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो.
हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार सतत खात राहिल्याने अन्हेल्दी पद्धतीने वजन वाढते. म्हणून योग्यवेळी भूक लागत नाही. ज्यामुळे शरीरात पोषणाची कमतरता भासते. जर तुम्ही सतत स्नॅकिंग करत असाल तर बदाम, अक्रोड, मखाणे, फळं, भाज्यांचा आहारात समावेश करा. या पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करून तुम्ही हेल्दी राहू शकता आणि तुमचं आयुष्यही वाढेल.
१) सकाळी वर्कआऊट केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि ताण-तणाव कमी होतो. वजन नियंत्रणात राहतं. चांगल्या आरोग्यासाठी रोज सकाळी योगासनं करू शकता ज्यामुळे ताण-तणाव कमी होतो. सकाळी तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता.
कंबर-पाठ खूपच दुखते? कॅल्शियमचा साठा आहेत ६ पदार्थ, रोज खा-२०६ हाडांना येईल ताकद
२) मन शांत, रिलॅक्स राहते. मेडिटेशन केल्याने नकाराकात्मक विचार मनात येत नाहीत.ताण-तणाव दूर होण्यास मदत होते. ऑफिस, शाळा किंवा कॉलेजसाठी बाहेर निघताना काहीतरी खाऊनच बाहेर निघा. नेहमी एक जर्नल सोबत ठेवल्याने स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढतो.
पोट सुटलं-पोटामुळे कंबर जाड दिसते? १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घ्या-१५ दिवसांत चरबी गायब
३) वाचणं एक अविश्वसनीय सवय आहे. ज्यामुळे आत्मविश्वास, ज्ञान, अनुभव वाढतो. ही सवय ठेवल्याने विचार करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.