Lokmat Sakhi >Fitness > '...फक्त फिट दिसणं नाही तर असणंही महत्वाचं'; नवीन वर्षांत  ऋतिक रोशननं सांगितला फिटनेस मंत्र

'...फक्त फिट दिसणं नाही तर असणंही महत्वाचं'; नवीन वर्षांत  ऋतिक रोशननं सांगितला फिटनेस मंत्र

Hritik Roshan Fitness Goal : ऋतिक रोशनचा हा फोटो  सोशल मीडियावर व्हायरल  झाला आहे. या फोटोमध्ये ऋतिकनं एचआरएक्सची टोपी आणि डोळ्यांवर चश्मा, ग्रे ट्रॅक पॅन्ट घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 19:27 IST2025-01-07T19:21:59+5:302025-01-07T19:27:29+5:30

Hritik Roshan Fitness Goal : ऋतिक रोशनचा हा फोटो  सोशल मीडियावर व्हायरल  झाला आहे. या फोटोमध्ये ऋतिकनं एचआरएक्सची टोपी आणि डोळ्यांवर चश्मा, ग्रे ट्रॅक पॅन्ट घातली आहे.

Hritik Roshan Fitness Goal : Hrithik Roshan Flaunts 6 Packs Abs Ahead Of 51 Birthday Fans | '...फक्त फिट दिसणं नाही तर असणंही महत्वाचं'; नवीन वर्षांत  ऋतिक रोशननं सांगितला फिटनेस मंत्र

'...फक्त फिट दिसणं नाही तर असणंही महत्वाचं'; नवीन वर्षांत  ऋतिक रोशननं सांगितला फिटनेस मंत्र

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशननं वर्षांच्या  २०२५ च्या पहिल्याच सोमवारी फिटनेस गोल सेट केला आहे. फायटर  एक्टरनं आपल्या इस्टाग्रामवर श्रेडेड फोटो शेअर केला आहे. ज्यात  तो आपले एब्स आणि मसल्स फ्लॉन्ट करताना दिसून येत आहे. या फोटोच्या कॅप्शनमद्ये ऋतिकनं लिहिले आहे की ताकदवान दिसण्यात आणि ताकदवान असण्यास भरपूर अंतर असतं. (Hrithik Roshan Flaunts 6 Packs Abs Ahead Of 51 Birthday Fans)

ऋतिक रोशनचा हा फोटो  सोशल मीडियावर व्हायरल  झाला आहे. या फोटोमध्ये ऋतिकनं एचआरएक्सची टोपी आणि डोळ्यांवर चश्मा, ग्रे ट्रॅक पॅन्ट घातली आहे आणि तो शर्टलेस दिसून येत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर फॅन्स ५० वर्षीय अभिनेत्याच्या फिटनेस गोल्सचे खूप कौतुक करत आहे.


त्यांचे असे म्हणणे आहे की असे शरीर  मिळवणं प्रत्येकाचं स्वप्न असतं.  फिटनेसची आवड जोपण्यासाठी आणि लोकांना  मोटिव्हेट करण्यासाठी त्यांचे एचआरएक्स आणि इट फिट हे ब्रॅण्ड यांच्याशी असलेली जवळीक  सहज दिसून येते.

संक्रातीला दारापुढे ५ मिनिटांत काढा सुंदर रांगोळ्या; पतंग- तीळगुळाच्या चित्रांनी सजवा दार

फिटनेसबाबत ते दीर्घकाळ कमिडेट आहे. ऋतिकचे  फॅन्स आधीपेक्षा जास्त फिट, मजबूत  होण्याची वाट पाहत आहेत. अभिनेता ऋतिक आपला येता चित्रपट वॉर-२ साठी बराच व्यस्त आहे.  यासाठी त्यानं आपलं शरीर तयार केलं आहे. त्यांची फिल्म वॉर-२ १४ ऑगस्टला सिनेमा घरांमध्ये रिलिज होणार आहे. या चित्रपटात ऋतिकसोबत कियारा अडवाणी आणि जुनिअर एनटीआर दिसणार आहे.

Web Title: Hritik Roshan Fitness Goal : Hrithik Roshan Flaunts 6 Packs Abs Ahead Of 51 Birthday Fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.