Lokmat Sakhi >Fitness > रेमो डिसूजाच्या पत्नीनं ४० किलो वजन घटवलं; जेवणात खायची 'या' भाज्या; पाहा तिचं साधं सोपं डाएट

रेमो डिसूजाच्या पत्नीनं ४० किलो वजन घटवलं; जेवणात खायची 'या' भाज्या; पाहा तिचं साधं सोपं डाएट

Remo Dsouza Wife Lizelle Dsouza Share Her Weight Loss Journey : डाएट प्लॅनच्या मदतीने तिनं आपलं वेट लॉस ट्रासंफॉर्मेशन केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 07:31 PM2024-06-13T19:31:08+5:302024-06-13T19:37:04+5:30

Remo Dsouza Wife Lizelle Dsouza Share Her Weight Loss Journey : डाएट प्लॅनच्या मदतीने तिनं आपलं वेट लॉस ट्रासंफॉर्मेशन केलं.

Remo Dsouza Wife Lizelle Dsouza Share Her Weight Loss Journey And Diet Plan Lizella Dsouza Diet | रेमो डिसूजाच्या पत्नीनं ४० किलो वजन घटवलं; जेवणात खायची 'या' भाज्या; पाहा तिचं साधं सोपं डाएट

रेमो डिसूजाच्या पत्नीनं ४० किलो वजन घटवलं; जेवणात खायची 'या' भाज्या; पाहा तिचं साधं सोपं डाएट

 प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूजाची पत्नी लिजेल डिसूजाने काही वर्षांपूर्वी जबरदस्त ट्रांस्फॉर्मेश केले. 2020 च्या आधी लिजेलचं वजन खूपच जास्त होतं. (Weight Loss Transformation) पण तेव्हापासून  आतापर्य़ंत लिजेलने जवळपास 40 किलो वजन कमी केलं आहे. लिजेलनं वजन कसं कमी केलं याबाबत अनेकांना उत्सुकता होती. तिनं जवळपास  40 किलो वजन कमी केलं आहे. लिजेलनं सोशल मीडियावर आपल्या वेट लॉस फॉर्म्यूलाबद्दल सांगितेल आहे. (Remo Dsouza Wife Lizelle Dsouza Share Her Weight Loss Journey And Diet Plan Lizella Dsouza Diet)

लिजेल मागच्या काही दिवसांत भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टमध्ये आली होती. यात तिने वजन कमी करण्याबाबतचं सिक्रेट सांगितलं. डाएट प्लॅनच्या मदतीने तिनं आपलं वेट लॉस ट्रासंफॉर्मेशन केलं. लिजेलनं आपली वेट लॉस जर्नीबद्दल सांगताना म्हणाली की, मॅजिकल डाएट प्लॅन फॉलो करून  तिनं पाच किंवा दहा किलो नाही तर तब्बल 40 किलो वजन कमी केलं आहे.

दिल्लीतील प्रसिद्ध डायटिशियनची मदत तिनं यावेळी  घेतली. नेहा या डायटिशियननं  तिला किटो डाएट फॉलो करण्याचा सल्ला दिला. लिजेलनं आपल्या वेट  लॉस जर्नीबद्दल सांगताना म्हणाली की, किटो डाएटदरम्यान वेगवेगळ्या भाज्या खाव्या लागतात. या भाज्या लिजेलनं कधी खाऊनही पाहिल्या नव्हत्या. 

पोट कमी करायचंय, पण जीम नको? रोज सकाळी 'या' वेळेत वॉक करा, झरझर कमी होईल वजन

हेल्दी पद्धतीनं वजन करणं उत्तम

लिजेलनं सांगितले की डाएटबरोबरच व्यायाम आणि वर्कआऊट करणंही तितकंच महत्वाचे आहे. नेहाने इंटेस वर्कआऊट केला. लिजेलनं सांगितले की कोरोनाच्या काळात आठ महिन्यात तिने आठ किलो वजन कमी केलं. त्यानंतर तिच्या हेल्थची तपासणी झाली आणि त्याचा उत्तम रिजल्टसुद्धा समोर आला.

पोट लटकतंय, मांड्यांचा आकार वाढला? किचनमधले २ पदार्थ पाण्यात घालून घ्या-भराभर कमी होईल वजन

ब्लड टेस्टमध्ये फॅटी लिव्हरची समस्या दिसून आली.  लिजेलनं सांगितले की 2020 पर्यंत तिने जवळपास 40 किलो वजन कमी केले आणि  लिजेल लोकांना सल्ला देताना सांगितले की, वजन एका रात्रीत कमी होत नाही. हेल्दी पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वजन कमी करू शकता. त्यासाठी डाएट आणि वर्कआऊटमध्ये नेहमी सातत्य ठेवावे लागते. 

Web Title: Remo Dsouza Wife Lizelle Dsouza Share Her Weight Loss Journey And Diet Plan Lizella Dsouza Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.