Join us  

सुटलेलं पोट लटकतंय? पोट कमी करण्यासाठी रामदेव बाबा सांगतात खास उपाय-स्लिम दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 1:12 PM

Yogasana to Loss belly fat : जे रिकाम्या पोट केल्यास संपूर्ण शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत होईल

व्यायाम करणं आपल्या प्रत्येकासाठीच फार महत्वाचं असतं. (Belly Fat Loss Tips)  रोजच्या कामामुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही, थकवा येतो अशी अनेक कारणं देऊन लोक व्यायाम करणं टाळतात, ना वॉक करत. (Workout) पण घरच्याघरी स्वत:साठी फक्त १० ते २० मिनिटं वेळ काढून वजन नियंत्रणात ठेवता येऊ शकतं. याशिवाय एक्स्ट्रा फॅट्ससुद्धा कमी होतील.  (Effective Tips to Lose Belly Fat by yog guru baba ramdev)

बेली फॅट करण्यासाठी काही इफेक्टिव्ह व्यायाम आहेत. जे रिकाम्या पोट केल्यास संपूर्ण शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत होईल. (How to loss belly fat) योगगुरू बाबा रामदेव नेहमीच  चांगल्या आरोग्यासाठी टिप्स शेअर करतात. बेली फॅट घटवण्यासाठी त्यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत.

1) पोट कमी करण्यासाठी चक्की चालासन हे उत्तम आसन आहे.  दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवून पाय पसरून बसल्याप्रमाणे बसावे आणि पीठ दळल्याप्रमाणे गोलाकार चक्की फिरवल्यासारखा हातांचा व्यायाम करावा. ज्या महिलांना वेगाने वजन कमी करायचं आहे. त्यांनी ३ ते ४ वेळा हे आसन करायला हवे. यामुळे पोटाची चरबी कमी होते. याशिवाय पूर्ण शरीराची चरबी कमी होण्यास मदत होते.

2) तिर्यक ताडासन हे आसन अगदी सोपं आहे. पोट कमी करण्यासाठी हे आसन ३ ते ४ वेळा करावे. यामुळे कंबरेची चरबी कमी होऊन साईड फॅटही कमी होते. 

३) हे आसन पोटाची चरबी कमी करण्यासााठी फायदेशीर टरते. दीर्घ श्वास घेऊन ५० वेळा तुम्ही हे आसन करू शकता. पोटाची चरबी कमी करण्या व्यतिरिक्त ब्लड सर्क्युलेशन कमी होते. मांड्या, पोट, गुडघ्यांमध्ये लवचिकता येते आणि आजारांचा धोका टळतो.

योगा प्रशिक्षक रितून यांनीही सोशल मीडियावर बेली फॅट कमी करण्यासाठी सोप्या व्यायामाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होईल. तुम्हाला दिवसभरात  १०० वेळा हा व्यायाम करायचा आहे. यामुळे लटकणाऱ्या पोटाचा त्रास कमी होईल.

कंबर, मागचा भाग खूप वाढलाय? १० मिनिटं-४ योगासनं; १५ दिवसांत पाहा फरक

हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी  जमिनीवर एक योगा मॅट झाला. गुडघे वाकवून जमीनीवर बसा. पाठ भिंतीला टेकवा नंतर दोन्ही जोडून वर न्या मग खाली आणा. यामुळे शरीर स्ट्रेच होईल आणि चरबी कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स