आवळा (Amla) हा एक फक्त फळ नसून, पोषक तत्वांचा खजिना आहे (Amla Chutney). आवळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे त्वचेवर तेज आणि केस दाट होतात (Cooking Tips). नियमित १ आवळा खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. त्यात फायबरचेही प्रमाण जास्त असते (Food). ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्यात व्हिटॅमिन ए देखील आढळतं, जे डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे.
पण लहान मुलं किंवा मोठे व्यक्ति आवळा खाताना नाकं मुरडतात. जर आपल्यालाही आवळा खायला आवडत नसेल तर, आवळ्याची चटणी तयार करून खा. चमचमीत आवळा चटणी तोंडी लावण्यासाठी बेस्ट आहे. आवळ्याची चटणी नेमकी कशी करायची? पाहुयात(Amla Chutney Recipe- Indian Gooseberry Chutney).
आवळ्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य
कोथिंबीर
हिरवी मिरची
लसूण
कांद्याची पात
आलं
पुदिना
कडीपत्ता
तज्ज्ञांनी सांगितला वेट लॉसचा परफेक्ट फॉर्म्युला; दिवसभरात कधी - काय खावं पाहा; वजन घटेल
धणे
जीरे
मीठ
लिंबाचा रस
कृती
बॉयफ्रेंडने फ्राईड फूड ऑर्डर केलं म्हणून मी ब्रेकअप केलं होतं, कारण..रकुल प्रीत सिंग म्हणते..
सर्वात आधी मिक्सरच भांडं घ्या. त्यात कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, कांद्याची पात, आलं, पुदिना, कडीपत्ता, धणे, जीरे, चवीनुसार मीठ आणि चमचाभर लिंबाचा रस घालून साहित्य वाटून घ्या. अशा प्रकारे आवळ्याची चमचमीत चटणी खाण्यासाठी रेडी. आपणही चटणी चपाती, भाकरी किंवा पराठेसोबत खाऊ शकता.