ठळक मुद्देआता ७ डिसेंबर रोजी येणाऱ्या चंपाषष्ठीनिमित्त या रेसिपीने वांग्याचं भरीत करून पाहा. घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडेल.
चंपाषष्ठी नैवेद्य: अस्सल गावरान पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत आणि भाकरी, या जेवणाची सर कशाला नाही..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2024 3:02 PM