Lokmat Sakhi >Food > डाळ बनवण्याच्या ५ पद्धती, फोडणीचं वरण ते दाल तडका- रोजच्या वरणाला द्या खास फोडणी

डाळ बनवण्याच्या ५ पद्धती, फोडणीचं वरण ते दाल तडका- रोजच्या वरणाला द्या खास फोडणी

Cooking Hacks : डाळी शरीराला प्रोटिन्स देतात, पोषक घटकांची कमरता भरून निघते म्हणून रोजच्या जेवणात अशा पदार्थांचा समावेश असायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 03:31 PM2023-01-11T15:31:47+5:302023-01-11T17:04:26+5:30

Cooking Hacks : डाळी शरीराला प्रोटिन्स देतात, पोषक घटकांची कमरता भरून निघते म्हणून रोजच्या जेवणात अशा पदार्थांचा समावेश असायला हवा

Cooking Hacks : 5 best dal recipes how to cook it to perfection | डाळ बनवण्याच्या ५ पद्धती, फोडणीचं वरण ते दाल तडका- रोजच्या वरणाला द्या खास फोडणी

डाळ बनवण्याच्या ५ पद्धती, फोडणीचं वरण ते दाल तडका- रोजच्या वरणाला द्या खास फोडणी

भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी पिकवल्या जातात.  डाळ भात, खिचडी हे घराघरात रोज शिजवले जाणारे पदार्थ असून प्रदेशानुसार डाळी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. (Cooking Hacks)  कितीही  साधं जेवण असलं तरी डाळीची फोडणी त्याची चव वाढवते आणि जेवणारा व्यक्ती पोटभर जेवतो. तूर, चना, मूग आणि उडीदापासून तायर झालेली  डाळ रेसिपी ही प्रत्येक भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग आहे. (Dal Recipes) 

डाळी शरीराला प्रोटिन्स देतात, पोषक घटकांची कमरता भरून निघते म्हणून रोजच्या जेवणात अशा पदार्थांचा समावेश असायला हवा. नेहमी एकाच पद्धतीचनं स्वयंपाक न करता डाळीला फोडणी देण्याचा वेगवेगळ्या पद्धती वापरल्या तर साधं जेवणसुद्धा हॉटेलस्टाईल जेवणाप्रमाणे रुचकर लागेल. (5 best dal recipes how to cook it to perfection)

१) फोडणीचं वरण

२) लसूणी डाळ

३) दाल तडका

४) डाळ मखनी

५) डाळ पालक

Web Title: Cooking Hacks : 5 best dal recipes how to cook it to perfection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.