Join us  

Cooking Tips : फक्त १ जुडी कोथिंबीरीपासून बनवा ५ प्रकारच्या चविष्ट चटण्या; या घ्या सोप्या रेसेपीज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2022 5:00 PM

Cooking Tips : ज्याप्रमाणे लसूण आणि कोरड्या लाल मिरच्या खाल्ल्याने जेवणाची चव दुप्पट होते, त्याचप्रमाणे तुम्ही त्यांच्यापासून कोथिंबीरीची चटणी बनवू शकता. लसूण आणि सुक्या लाल मिरच्या घालून केलेली कोथिंबीरीची चटणी खूप चविष्ट लागते.

चटणी खायला खूप चविष्ट लागते. जर आपण कोथिंबीर चटणीबद्दल बोललो तर, जेवणाची चव वाढवण्यासाठी, कोथिंबीरीची चटणी बहुतेक घरांमध्ये बनविली जाते. (Cooking Tips) कोथिंबिरीची चटणी हवीतशी अनेक प्रकारे बनवता येते. (How to make dhaniya chutney in different style)

ज्याप्रमाणे लसूण आणि कोरड्या लाल मिरच्या खाल्ल्याने जेवणाची चव दुप्पट होते, त्याचप्रमाणे तुम्ही त्यांच्यापासून कोथिंबीरीची चटणी बनवू शकता. लसूण आणि सुक्या लाल मिरच्या घालून केलेली कोथिंबीरीची चटणी खूप चविष्ट लागते. (Coriander Chutney ) रोजच्या जेवणात तोंडी लावायला कोथिंबीरीची  चटणी असेल तर जेवणाची मजाच काही वेगळी. या लेखात कोथिंबीर चटणीचे काही प्रकार दाखवणार आहोत. या चटण्या अगदी १० मिनिटात तुम्ही तयार करू शकता. (Dhaniya chutney in different style)

१) शेंगदाणे-कोथिंबीर चटणी

२) लिंबू- कोथिंबीर चटणी

३)

४) कोथिंबीर देठाची चटणी

५) कोथिंबीरीची सुकी चटणी

टॅग्स :आरोग्यअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स