आता उन्हाळा सुरू झाल्याने बहुतांश घरांमध्ये दुध फाटण्याची समस्या निर्माण होते. बाजारातून नवीन दूध आणण्याची धडपड, नासलेल्या दुधाचं काय करायचं याचा विचार सुरु असतो. खराब झालेले दूध फेकून देणेही योग्य नाही आणि प्रत्येक वेळी खराब झालेल्या दुधापासून नेहमी तेच तेच बनवलं की त्याचाही कंटाळा येऊ लागतो. (Cooking Tips and hacks) आपण फाटलेले दूध अनेकदा फेकून देतो, कारण पनीर बनवण्याशिवाय त्याचा वापर काय करायचा, याचा आपल्याला विचारच येत नाही किंवा दुसरी कुठलीही वस्तू कशी बनवायची हेच कळत नाही. (Indian dessert recipes from spoiled milk)
तुम्ही खराब झालेले दूध अनेक प्रकारे वापरले असेल, पण तुम्ही त्यातून कधी वेगवेगळ्या प्रकारची मिठाई बनवली आहे का? आज तुम्हाला अशा तीन पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्या दह्यादुधाच्या मदतीने बनवता येतात आणि त्या रेसिपीचा आस्वाद तुम्ही संपूर्ण कुटुंबासमवेत घेऊ शकता. उपवासाच्या निमित्तानेही तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. पाहूया खराब झालेल्या दुधापासून बनवलेल्या स्वादीष्ट रेसेपीज (Spoiled milk recipes)
१) कलाकंद
२) रसगुल्ले
३) रबडी
४) गुलाबजाम
५) पनीर