Lokmat Sakhi >Food > Cooking Tips : गणपतीत घरी पाहूणे जेवायला आल्यास करा या ५ हॉटेलस्टाईल भाज्या, स्वयंपाक होईल पटकन

Cooking Tips : गणपतीत घरी पाहूणे जेवायला आल्यास करा या ५ हॉटेलस्टाईल भाज्या, स्वयंपाक होईल पटकन

Cooking Tips : कमीतकमी वेळात सुंदर आणि चविष्ट स्वयंपाक करण्यासाठी ग्रेव्ही रेसेपीज पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 10:26 AM2022-08-31T10:26:00+5:302022-08-31T10:30:02+5:30

Cooking Tips : कमीतकमी वेळात सुंदर आणि चविष्ट स्वयंपाक करण्यासाठी ग्रेव्ही रेसेपीज पाहूया.

Cooking Tips : Vegetable gravy recipe for ganpati festival | Cooking Tips : गणपतीत घरी पाहूणे जेवायला आल्यास करा या ५ हॉटेलस्टाईल भाज्या, स्वयंपाक होईल पटकन

Cooking Tips : गणपतीत घरी पाहूणे जेवायला आल्यास करा या ५ हॉटेलस्टाईल भाज्या, स्वयंपाक होईल पटकन

गणपती म्हटलं की सगळ्यांच्याच घरी पाहुण्यांची रेलचेल असते. गणपतीत ऐनवेळी काय स्वयंपाक करायचं सुचत नाही. कमीतकमी वेळेत चांगला स्वयंपाक बनवण्यासाठी काय करता येईल याचा सगळेच विचार करतात.  कमीतकमी वेळात सुंदर आणि चविष्ट स्वयंपाक करण्यासाठी ग्रेव्ही रेसेपीज पाहूया. (Vegetable gravy recipe for ganpati festival) अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही चविष्ट भाज्या बनवू शकता.

१) पनीर टिक्का

२) कोफ्ता करी

३) मटार पनीर

४) सोयाबीन ग्रेव्ही

५) छोले

Web Title: Cooking Tips : Vegetable gravy recipe for ganpati festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.